भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती! इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत

१] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय).

२] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय)

३] दक्षिणी नौदल कमांड (कोची येथील मुख्यालय).

अशा भक्कम असलेल्या नौदलात एकूण २७०० जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे

१] सेलर (AA) – ५००

२] सेलर (SSR) – २२००

Total vaccency /एकूण जागा : २७००

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक १ – गणित व भौतिकशास्त्र विषयासह १२ वी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पद क्रमांक २ – गणित व भौतिकशास्त्र विषयासह १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००३ दरम्यान जन्म

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – संपूर्ण जाहिरात बघा

अर्ज करण्यासाठी – https://www.joinindiannavy.gov.in/

Leave a Comment