Satara News : युनिटमध्ये रुजू होण्यासाठी निघाला होता साताऱ्याचा जवान, वाटेतच घडलं असं काही की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागेवाडी येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय 39) यांचे राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले. जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी ते बुधवारी (दि. 5) रोजी निघाले होते. तेव्हा वाटेतच काळाने घाला घातला. जवान अंकुश माकर यांनी लेह-लडाख, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट देशसेवा केली. गेली 19 … Read more

कराडकरांचा अभिमान : प्रतिक्षा करांडेची सैन्यदलात ‘मेजरपदी’ पदोन्नती

Pratiksha Karande

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी ‘नारी अबला नाही सबला आहे’ हे वाक्य समाजातील अनेक महिला, मुलींनी सत्यात उतरवले आहे. अगदी भारतीय सैन्यदलात प्रत्येक दिवस प्राण हातात घेऊन कर्तव्य बजावणारी महिला सुद्धा नव्या पिढीला देशसेवा अन् देशप्रेम फक्त दोन दिवसापुरते नसते याची जाणिव करून देतात. कराडची कन्या कॅप्टन प्रतिक्षा हणमंत करांडे यांनी वयाच्या अवघ्या 26 वर्षी सैन्यदलातील … Read more

‘अग्निपथ’ योजने अंतर्गत दरवर्षी 50 हजार अग्निविरांची भरती करणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

Rajnath Singh Agneepath Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले. मंत्री राजनाथसिह यांनी केलेल्या … Read more

साताऱ्याचे जवान सुधीर निकम मुंबईत कर्तव्य बजावताना शहीद

Sudhir Nikam

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. मुंबईत येथे देशसेवेत असलेल्या जवान सुधीर निकम यांचे वडील सूर्यकांत शंकर … Read more

आर्मीत पहिली मुस्लिम युवती : कोळे येथील शकिला शेखचे BSF मध्ये सिलेक्शन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली. पंजाबमधील एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या शकीला शेख हीची आपल्या जन्मभूमी कोळे येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली. कोळे गावच्या नावलैकिकात शकिला … Read more

साताऱ्यातील अपशिंगे गावाला आर्मीकडून ‘रणगाडा’ भेट; सर्वत्र भारत माता की जयचा जयघोष

कराड | प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मात्र साताऱ्यातील आपशिंगे हे गाव मात्र अश्या वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावात ८५० कुटूंब आहेत. इथली लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. तर त्यापैकी ५०० हून अधिक लोकं सैन्यात आहेत. नुकताच या गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट देण्यात आला आहे. गावातील प्रत्येक घरातील … Read more

सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानाचे अनोख्या पध्दतीने स्वागत

सातारा | गेली 22 वर्षे 7 महिने भारतीय सैन्यदलात देशसेवा बजावलेले देशमुखनगर (जावळवाडी) येथील विनोद सयाजी जगताप यांचा सेवानिवृत्तीने उत्साहात स्वागत करण्यात आले. तरूणांनी मोटार सायकल रॅली काढून मायभूमीत उत्साहात अनोख्या पध्दतीने मिरवणूक काढून जवान विनोद जगताप यांचा सत्कार केला. जावळवाडी येथील गिरणी कामगार सयाजी जगताप यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या एकुलत्या एका मुलाला शिकवले. आई … Read more

अभिमानास्पद ! सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आर्मी सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये … Read more

सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा ऑनलाईन वाढदिवस साजरा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्हयातील अनेक तरुण देशसेवा बजावत आहेत. यामुळे या जवानांना आपल्या कुटुंबासमवेत कोणतेही सण, कौंटुबिक कार्यक्रम, वाढदिवस साजरा करता येत नाहीत. मात्र साताऱ्यातील वैभव बाबुराव माने यांचा 29 वा वाढदिवस जवानाच्या कुटुंबाने अनोखा ऑनलाईन वाढदिवस साजरा केला. जवान वैभव माने यांच्या वाढदिवसाला ऑनलाईन … Read more

मोठी बातमी! कोल्हापूर येथे होणार 2021 ची सैन्य भरती रद्द

Army

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे. कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील … Read more