हे वर्ष माझ्यासाठी ‘लागूमय’ -सुमित राघवन

0
49
Shriram Lagu
Shriram Lagu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रपटनगरी | अभिनेता सुमित राघवन याने आपल्या आगामी भूमिकेबद्दल आपले विचार ट्विटर वरून जाहिर केले आहेत, अभिनेता सुबोध भावे याच्या एका ट्वीट ला त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. “अगदी बरोबर आहे मित्रा, ज्या अभिनय शैलीच्या विद्यापीठाचे डॉ.श्रीराम लागू कुलगुरू आहेत, त्याच विद्यापीठात आपण शिकत आहोत. पर्सनली, माझ्यासाठी हे वर्ष ‘लागूमय’झालंय… साक्षात ‘डॉ.लागू’ साकारायला मिळणं आणि दस्तुरखुद्द नटसम्राटाने #हॅम्लेट बघून आशीर्वाद देणं हे स्वप्नवत आहे…”

विलक्षण प्रतिभेने रंगभूमीवर नटसम्राट म्हणून वावरणारे कित्येकांच्या अभिनयाच्या शाळेचे प्राचार्य “डॉ. श्रीराम लागू” ह्याच शाळेचा गुणवान विद्यार्थी असलेला, स्वतःच्या सहज सुंदर अभिनयाने कित्येकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करणारा “सुमित राघवन” डॉ .लागू ह्यांना साकारतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here