भुवनेश्वर : १ लाखाची लाच स्वीकारताना आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ओडिशा राज्याच्या राज्य सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. बिनय केतन उपाध्याय असे त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. बिले मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच स्वीकरली.
Odisha: State Vigilance Department today arrested Binay Ketan Upadhyay, an IAS officer in Bhubaneswar while he was accepting bribe of Rs 1 lakh for clearing bills. Searches are underway at his residence and other properties.
— ANI (@ANI) December 30, 2019
राज्य सुरक्षा दलाने सापळा रचून ही कारवाई केली. तपास अजून सुरु असून अधिकाऱ्याच्या घराची तसेच इतर मालमत्तांची तपासणी करण्यात येत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ओडिशातील जनतेने आहे.