टीम हॅलो महाराष्ट्र | आगामी विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. त्यात लोकांना आपले मत न विकण्याचा महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. यात एका भिकाऱ्याचे उदाहरण दिले गेले आहे. त्यात तुम्ही भिकाऱ्याला २७ पैशांची भीक देतात का असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर जे काही गणित मांडले ते खूप इंटरेस्टिंग आहे.
पाहा काय आहे हा मेसेज…
तुम्ही कधी भिकाऱ्याला २७ पैसे दिलेत?
.
.
.
.
.
.
?
?
?
नाही??????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुम्ही म्हणाल की,भाऊ
आता रुपयाला फारशी किंमत
राहिली नाही. अन् तुम्ही पैशांचं
काय घेऊन बसलात?????
.
.
.
बरोब्बर ना????
.
.
.
तर मग बघा-
.
1 महिना= 30 दिवस
.
1 वर्ष = 365 दिवस
.
5 वर्ष. = 1825 दिवस.
.
1 मतदाराला जर =500रु. देऊन
.
कुणी आपलं मत विकत घेणार असेल तर
नीट विचार करा.
.
500रु. ÷1825 दिवस= 0.27
.
पै.प्रति दिवस.
.
भिकारी सुद्धा २७पैसे घेत नाही.
.
मग आपण तरी का घ्यावेत?
.
.
.
वाचा विचार करा.. ….
आपले अमूल्य मत कधीच विकू नका
.
पहा येत्या निवडणूक पर्यत हा मेसेज सगळीकडे पोहोचला पाहिजे…