BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 197 रुपयांमध्ये मिळवा 100 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन्स लाँच केले जातात. सध्या, या कंपन्या ग्राहकांसाठी जास्त दिवसांची व्हॅलिडिटी आणि कमी पैशात चांगल्या ऑफर असलेले प्लॅन्स आणत आहेत. अशातच आता बीएसएनएल देखील 200 रुपयांमध्ये ग्राहकांसाठी एक भन्नाट प्लॅन घेऊन आला आहे.

BSNL Rs 797 recharge plan launched in India: 395 days validity, 60 days benefits, 2GB daily data, and more

या प्लॅनमध्ये BSNL कडून ग्राहकांना फक्त 200 रुपयांमध्ये 100 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. यासोबतच 100 दिवसांसाठी कॉलिंग आणि एसएमएस देखील मिळतील. यासोबतच या प्लॅनमध्ये बीएसएनएल कडून आणखी फायदे देखील दिले जात ​​आहेत. चला तर मग या प्लॅनमध्ये दिल्या जाणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेउयात.

BSNL unveils Rs 19 prepaid recharge plan: Should you buy it? | Technology News | Zee News

BSNL चा PV_197 प्लॅन

BSNL च्या या प्लॅनची ​​किंमत 197 रुपये आहे. त्याची व्हॅलिडिटी 100 दिवसांची आहे. मात्र हा प्लॅन प्रत्येक प्रदेशात उपलब्ध नाही. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा देखील दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना डेली 2 जीबी डेटा दिला जाईल. तसेच तो संपल्यानंतर, 40Kbps स्पीड मिळेल. याशिवाय 18 दिवसांसाठी डेली 100 SMS देखील दिले जातील. यासोबतच Zing App चा फ्री एक्सेस देखील दिला जाईल.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with this BSNL recharge | 91mobiles.com

Airtel-Vi 

बीएसएनएल व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या बाजारात आहेत. पण त्यांच्याकडे असे फायदे असणारे कोणतेही प्लॅन नाहीत. मात्र Airtel-Vi कडून BSNL ला टक्कर देण्यासाठी अशा काही प्लॅनबाबत विचार होऊ शकेल. मात्र, अद्याप याबाबत काहीही सांगता येणार नाही, कारण सध्या कोणत्याही कंपनीने कुठलीही माहिती शेअर केलेली नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :

साताऱ्याच्या साक्षी पाटील यांची NASA मध्ये प्रोजेक्ट साठी निवड; ठरल्या देशातील एकमेव व्यक्ती

Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश

ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज

Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!