Netflix Free Subscribtion | कोणत्याही कंपनीचं सिम असो; ही सोप्पी ट्रिक वापरून फ्रीमध्ये वापरा नेटफ्लिक्स

Netflix Free Subscribtion

Netflix Free Subscribtion | आज-काल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेबसिरीज, सिनेमा त्याचप्रमाणे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यातील नेटफ्लिक्स हा एक खूप लोकप्रिय असा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा, वेब सिरीज त्याचप्रमाणे काही सिरीयल पाहण्यासाठी महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते. परंतु आज या लेखामधून आम्ही तुम्हाला अशी एक … Read more

Airtel Hikes Prices | सर्वसामान्यांना इंटरनेट वापरणे पडणार भारी! जिओनंतर एअरटेलनेही वाढवले ​दर

Airtel Hikes Prices

Airtel Hikes Prices | भारतामध्ये लाखो लोक रोज इंटरनेटचा वापर करतात. परंतु आता युजरसाठी हा इंटरनेट डेटा चांगलाच महाग झालेला आहे. देशातील रिलायन्स जिओनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर आता भारती एअरटेलने देखील त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे दर (Airtel Hikes Prices) वाढवलेले आहे. आता एअरटेलनेही त्यांच्या टेरिफ दरात वाढ केलेली … Read more

T20 वर्ल्ड कपसाठी Airtel कडून खास प्लॅन लाँच; Disney+ Hotstar चे मिळणार फ्री सबस्क्रिप्शन

Airtel plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| Airtel कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स लॉन्च करत असते. आता Airtel ने T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक खास प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सना Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. त्यामुळे ज्या लोकांना क्रिकेट पाहिला आवडते त्या लोकांसाठी हा प्लॅन सर्वात फायदेशीर ठरेल. खास म्हणजे, या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 499 … Read more

BSNL vs Airtel | Airtel की BSNL !! 35 दिवसांच्या वैधतेसह कशात मिळणार जास्त फायदा

BSNL vs Airtel

BSNL vs Airtel | भारतामध्ये अनेक दूरसंचार कंपन्या आहेत. ज्याचा फायदा नागरिकांना वेळोवेळी होत असतो. BSNL ही ग्राहकांमध्ये अत्यंत स्वस्त आणि जास्त काळासाठी अनेक योजना घेऊन येत असतात. अशातच आता या कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन केला आहे. या प्लॅनमध्ये 107 रुपयांमध्ये 35 दिवसांची वैधता आहे . त्याचप्रमाणे एअरटेल देखील त्यांचा ग्राहकांसाठी नवीन प्लॅन घेऊन … Read more

फ्री मध्ये पहा T20 वर्ल्डकप; Airtel ने लाँच केले 3 खास प्लॅन

airtel cricket pack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या T20 वर्ल्डकपचा (T20 Cricket World Cup) थरार सर्वत्र पाहायला मिळायला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट हा खेळ आपल्या भारत तर एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो, त्यामुळे या खेळाचं वलय जरा वेगळंच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आणली आहे. क्रिकेटप्रेमींना मोबाईल वरून टी-२० … Read more

Airtel Recharge Plan | 1 वर्षाच्या वैधतेसह ‘हे’ आहेत एअरटेलचे स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार जादा फायदे

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan | एअरटेल ही देशातील सगळ्यात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन ऑफर देत असते. आता लोकसभा निवडणुकीनंतर या प्लॅनच्या किमती देखील वाढू शकतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या एक वर्षाच्या प्रीपेड प्लॅनची काही माहिती देणार आहोत. एअरटेल सध्या 3359 रुपये 2999 रुपये आणि 1799 रुपयाचे तीन प्रीपेड प्लॅन … Read more

Airtel Recharge Plan : Airtel चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; महिन्याला फक्त 150 रुपये खर्च, पण मिळतात खास फायदे

Airtel Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Airtel Recharge Plan) मोबाईल युजर्स कायम एका अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात जो त्यांना अधिक लाभ देऊ शकतो. अनके युजर्स हे वार्षिक प्लॅनचा वापर करतात. म्हणजे एकदा रिचार्ज केला की वर्षभर टेन्शन घ्यायची गरज नाही. मुख्य म्हणजे वर्षभराचा रिचार्ज प्लॅन घेतल्यास तुमचा खर्चसुद्धा कमी होतो. आज आपण अशाच एका स्वस्त आणि मस्त … Read more

Jio Recharge Plan : Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनने वाढवले Airtel चं टेन्शन; रोज 2 GB डेटा अन बरंच काही…..

Jio Recharge Plan 719 rs

Jio Recharge Plan : Jio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. दोघांकडेही मोठा ग्राहकवर्ग असून दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करताना पाहायला मिळतात. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या कमी पैशात वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असतात. आताही Jio ने असा एक रिचार्ज प्लॅन आणला असून … Read more

Airtel ने आणले 2 स्पेशल प्लॅन्स!! 49 आणि 99 रुपयात मिळणार अनलिमिटेड डेटा

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 ऑक्टोंबरपासून भारतात ICC क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी 2  स्पेशल प्लॅन्स लॉन्च केले आहेत. या दोन्ही प्लॅनमार्फत ग्राहक मनसोक्त डेटा युज करू शकतात. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचे सामने पाहताना ग्राहकांना डेटाची कमतरता जाणवू नये, यासाठी एअरटेल कंपनीने 2 डेटा प्लॅन्स लॉन्च केले आहेत. … Read more

Jio आणि Airtel चे जबरदस्त प्लॅन; 300GB डेटासह Free मध्ये Netflix आणि प्राइम व्हिडिओची सुविधा

Jio and Airtel plans Free Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त इंटरनेट डेटा आणि मोफत OTT बेनेफिट्स वाल्या प्लॅनच्या शोधात असले तर प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओ आणि एअरटेल तुम्हाला परवडेल अशा किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅन्स अंतर्गत तुम्हाला ३०० जीबीपर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगच्या सुविधेसह नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या … Read more