केवळ 11 वर्षाचा पोरगा एका रात्रीत बनला करोडपती, वाचा संपूर्ण कहाणी

viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. परंतु त्यातील काही गोष्टी खऱ्या असतात तर काही खोटे असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशीच एक खरी गोष्ट सांगणार आहोत प्रत्येक आई-वडिलांचा स्वप्न असतं की, आपल्या मुलाने खूप शिकावं मोठे व्हावे आणि आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावं.

परंतु आता अशी एक घटना समोर आली आहे की, केवळ अकरा वर्षाच्या मुलाने एका खेळात 50 लाख रुपये जिंकले आहे आणि त्याच्या वडिलांना ही गोष्ट करतात त्यांना आश्चर्यच धक्का बसला.

हाती आलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने रेडीटवर आपली स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की सहा वर्षांपूर्वी सिगारेट घेण्यासाठी गॅस स्टेशनवर गेलो होतो. मग मी काही लोक लॉटरी खरेदी करत होते. ते पाहिले फक्त गंमत म्हणून मी माझ्या मुलाच्या नावाने लॉटरीचे तिकीट देखील घेतली. माझा मुलगा अकरा वर्षाचा होता. यानंतर आम्ही रात्रभर बोलत राहिलो आम्ही जिंकलो तर काय करणार कुठे जाणार हे सगळं आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि गंमत करत होता आणि एके दिवशी मला सकाळी खरंच असते त्याला धक्का बसला.

त्या व्यक्तीने सांगितले की, “सकाळी मला समजले की, आपल्या मुलाच्या नावावर घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटाचे 47 हजार म्हणजे सुमारे 50 लाख रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे त्यानंतर त्याला खूप खूप आनंद झाला.”

हेही वाचा – Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना; 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारा लाखोंचा फंड

त्या व्यक्तीने सांगितले की, “त्यानंतर मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना एकत्र बसवलं सर्वांना सांगितलं की, पण आपण हे पैसे वाया घालवायचे नाही. हे सगळे पैसे मी वाचवणार आहे जेणेकरून त्यांच्या कॉलेजची व्यवस्था मला करता येईल.”

त्यानंतर त्यांनी सांगितले की, ,”माझ्या पत्नीला फॅमिली हॉलिडेवर जायचं होतं. मी तिला होकार दिला त्याचप्रमाणे मुलाला गेमिंग सिस्टीम घ्यायचे होते. त्यासाठी मी पैसे दिले .मागच्या वर्षी मला कार हवी होती ती कार देखील घेऊन गेली आणि एवढं खर्च करूनही आमच्याकडे अजून बरेच पैसे शिल्लक आहेत.”