Indian Ocean Gravity Hole Location | ‘हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध आहे नरकाचा दरवाजा?’, अखेर त्या खड्याचे रहस्य उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location

Indian Ocean Gravity Hole Location | समुद्र हा अनेकांना आवडतो. आपल्या देशाला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. हा अथांग समुद्र पाहायला अनेकांना आवडतो. परंतु समुद्र वरवर जरी उसळलेला दिसला असला, तरी समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. ती रहस्य जाणून घेण्यासाठी नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता असते. अगदी वैज्ञानिकांना देखील ही उत्सुकता असते. आपल्या भारतातील समुद्रात देखील … Read more

मृत्यूनंतर 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ माणूस, सांगितला मृत्यूनंतरचा अनुभव

Man alive after death

मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. ज्याप्रमाणे आपल्या जन्म झाला त्यानुसार कधी ना कधी आपला मृत्यू होणार हे ठरलेलेच असते. परंतु मृत्यूनंतर नक्की काय होते? माणसाचा देह राहून नक्की शरीरातील आत्मा कुठे जातो? हे एक रहस्य आहे. मृत्यूनंतरचे जग कसे असते? माणूस कुठे जातो? हे कोणालाच माहीत नाही. परंतु काही लोक असे आहे ज्यांनी दावा केलेला … Read more

Strange Incident : अद्भुत!! आकाशगंगेत ‘शिव’ आणि ‘शक्ती’ची भेट; मिलनाचे दृश्य पाहून डोळे दिपतील

Strange Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Incident) या सुंदर विश्वात विविध ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. यातील काही थक्क करणाऱ्या तर काही हैराण करणाऱ्या असतात. पृथ्वीतलावर घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम चकित करत असतात. तशाच अंतराळात घडणाऱ्या घटना देखील एखाद्या रहस्यांपेक्षा कमी नाहीत. आजवर अवकाशात कैक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, काही गुपितं अशी असतात ज्यांचा … Read more

ऐकावं ते नवलंच! डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला 30 सेमी लांबीचा जिवंत प्राणी

doctor remove eel from patient stomach

आज-काल अनेक धक्कादायक बातम्या आपल्याला समजत असतात. ज्या बातम्या पाहून किंवा ऐकून आपल्याला विश्वासच बसत नाही की, असं काहीतरी सत्यात झालेले असेल. अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे. ही वाचून तुम्हाला आज धक्का बसणार आहे. ही घटना व्हिएतनामध्ये घडलेली आहे. एक व्यक्ती पोटदुखीच्या त्रासाने खूप त्रस्त झालेली होती. त्यामुळे त्या पुरुषाला वारंवार जुलाब देखील … Read more

Lord Buddha : कर्माचे फळ!! मंदिराची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला भगवान बौद्धांनी दिली कठोर शिक्षा; क्षणार्धात गमावला जीव

Lord Buddha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lord Buddha) लहानपणी एखादी चूक केली किंवा चुकीचे वागले असता मोठी मंडळी सांगायची की, आता देवबाप्पा तुझे कान कापणार. अर्थात देव आता तुला शिक्षा देणार. जर तुम्हाला सांगितले की, लहानपणी ऐकलेल्या या वाक्यानुसार खरोखर अशी एखादी घटना घडली आहे तर… तुम्ही अगदी बरोबर समजताय. थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील बानबुंग जिल्ह्यात अशी एक घटना … Read more

50 वर्ष पाण्याचा एक थेंबही न पिता, केवळ कोको कोला पिऊन ‘या’ व्यक्तीने काढले आयुष्य

coco cola

आपण नेहमीच वाचले किंवा ऐकले असेल की, पाणी हेच आपले जीवन आहे. मनुष्याला जगण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही जेवण न जेवता देखील जिवंत राहू शकता. परंतु जर तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी झाले किंवा तुम्ही जर वेळेवर पाणी पिले नाही तर मात्र तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्या शरीरात जवळपास 50 टक्के पाणी आहे. म्हणजेच … Read more

काहीही!! एका जोडप्याने टॉयलेटमध्ये केलं लग्न; नवरीने स्वतःच निवडलेलं विवाहस्थळ

Trending News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आजकाल प्रत्येकाला आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं, हटके आणि चर्चेत राहील असं करायचं असतं. त्यामुळे मोठमोठे ग्राउंड, मॅरेज हॉल, बँक्वेट हॉल्स, लॉन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणांचा विचार केला जातो. एकदम ग्रँड पद्धतीने लग्न करण्यासाठी मोठा तामझाम केला जातो. पण तुम्ही कधी टॉयलेट वेडिंग बद्दल ऐकलं आहे? नाही ना पण एका जोडप्याने हे करून दाखवले … Read more

जुन्या घरात सापडला खजिना; बॉक्स उघडताच तरुणीचं भाग्य उजळलं

Ajab Gajab News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। तुम्हाला कधी लॉटरीचं तिकीट लागलंय..? किंवा मग एखादी अनपेक्षित डोळे दिपवणारी अँटिक वस्तू सापडली आहे..? अनेकदा आपल्याला असं वाटत कि अरे माझ्या हाताला अलादिनचा चिराग लागावा, त्यातून जीन बाहेर यावा आणि माझे सारे मनसुबे पूर्ण व्हावे. पण सत्यात असं घडणं कठीणच!! आणि त्यातूनही असं कुणाच्याबाबतीत घडलं तर त्याला भाग्यवान म्हणणे वावगे ठरणार … Read more

केवळ 11 वर्षाचा पोरगा एका रात्रीत बनला करोडपती, वाचा संपूर्ण कहाणी

viral video

आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. परंतु त्यातील काही गोष्टी खऱ्या असतात तर काही खोटे असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशीच एक खरी गोष्ट सांगणार आहोत प्रत्येक आई-वडिलांचा स्वप्न असतं की, आपल्या मुलाने खूप शिकावं मोठे व्हावे आणि आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावं. परंतु आता अशी एक घटना समोर आली आहे … Read more