आता 17 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही Voter ID साठी अर्ज करता येणार !!!

Voter ID
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Voter ID : भारतात कोणत्याही व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र आता 17 वर्षांच्या युवक आणि युवतींना देखील मतदार यादीत नाव नोंदवता येईल. खरं तर, भारताच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले की 17 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भारतीय नागरिकांना आता मतदार यादीत (Voter ID) नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येईल.

Voter ID Card Download In Smartphone Know How To Download Voter Id Card | Voter ID Card : मोबाईलमध्येही डाऊनलोड करता येईल मतदार ओळखपत्र, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे की, आता मतदार यादीत (Voter ID) नाव नोंदवण्यासाठी तरुणांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची वाट पाहण्याची गरज नाही.

ECI ने सर्व राज्यांचे CEO, ERO आणि AERO ना दिल्या सूचना

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्व राज्यांच्या CEO, ERO आणि AERO ना तरुणांकडून त्यांचे अर्ज आगाऊपणे दाखल करण्याची सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर आता 17 वर्षांवरील तरुणांना मतदार यादीत (Voter ID) नाव नोंदवण्यासाठी आगाऊ अर्ज करता येईल.

How to Link Voter ID Card & Aadhaar Follow these Steps | घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून सुरू होणार मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याची मोहीम

यापूर्वी 25 जुलै रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, ECI 1 ऑगस्टपासून Voter ID ला आधारशी लिंक करण्यासाठी राज्यभर मोहीम सुरू करेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nvsp.in/

हे पण वाचा :

PM Kisan योजनेची पात्रता ऑनलाइन अशा प्रकारे तपासा !!!

Richest Women in India : हजारो कोटींची संपत्ती असलेल्या देशातील 10 सर्वात श्रीमंत महिला !!!

George Floyd च्या हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली शिक्षा !!!

Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा

भारतातील IT Industry मधील सर्वाधिक पगार घेणारे 5 सीईओ कोण आहेत ???