कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 जागांसाठी तब्बल 68 अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते बिनविरोध निवडूण आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे.
तारळे- चाफळ गट क्रमांक 1 ः विनायक आप्पासाहेब चव्हाण (चाफळ), रमेश एकनाथ जाधव (तारळे), रामचंद्र रघुनाथ सपकाळ (कडवे खुर्द). कोळे गट क्रमांक 2 ः निलम कासम नायकवडी (कोळे), अनिल रामचंद्र पाटील (कोळेवाडी), किशोर विलास पाटील (मंद्रूळ कोळे), अमित चंद्रकांत फल्ले (तांबवे). उंडाळे गट क्रमांक 3 ः यशवंत नामदेव कांबळे (उंडाळे), दिनेश दिनकर थोरात (ओंड), प्रदीप महादेव रवलेकर (कोयना वसाहत), सर्जेराव तातोबा साठे (सवादे). पाटण नंबर 1 गट क्रमांक 4 ः प्रकाशराव वामनराव कदम (गणेशनगर), सागर परशुराम पाटोळे (सोमवार पेठ- पाटण) पाटण नंबर 2 गट क्रमांक 5 ः आनंदा बाळू चाळके (कोयनानगर), दत्तात्रय सिताराम जगताप (आटवली, पोस्ट- दीक्षित)
काले गट क्रमांक 6 ः शशिकांत रामचंद्र तोडकर (आगाशिवनगर- मलकापूर), संभाजी राजाराम यादव (काले), दादासाहेब धनाजी शेडगे (शेडगेवाडी- धामणी). रेठरे बुद्रुक गट क्रमांक 7 ः सुभाष जगन्नाथ कुंभार (शेरे गांवठाण), धनाजी प्रल्हाद कोळी (अहिल्यानगर मलकापूर), सागर रंगराव माने (मुजावर कॉलनी कराड). ओगलेवाडी गट क्रमांक 8 ः वैशाली हरिश्चंद्र माने (बनवडी), रुक्मिणी मोहन सातपुते (सुर्ली). मसूर गट क्रमांक 9 ः संदीप रामचंद्र संकपाळ (हेळगाव- बिनविरोध). मल्हार पेठ गट क्रमांक 10 ः वनिता बजरंग अपशिंगे (मल्हारपेठ), संभाजी बबनराव भिसे (नाडे), रमेश यशवंत महेकर (पालकरवाडी), रामचंद्र विष्णू मोरे (मानेवाडी), गजानन हनुमंत सुतार (दत्तनगर- मलकापूर)
उंब्रज गट क्रमांक 11 ः अनिता सूर्यकांत केसेकर (इंदोली), अरुणा संतोष यादव (शिरगाव), संतोष संपतराव यादव (शिरगाव). सुपने गट क्रमांक 12 ः संतोष एकनाथ कांबळे (जिजामाता नगर मुंढे), संगीता संजय चव्हाण (लाहोटीनगर), संजय भिमराव चव्हाण (लाहोटीनगर), दत्तात्रय दादाराम जाधव (सुपने). तळमावले गट क्रमांक 13 ः अधिकराव रघुनाथ देसाई (कालगाव), अंकुश बाबुराव नांगरे (पोतले), निलेश तानाजी महापुरे (उंब्रज). कराड गट क्रमांक 14 ः युवराज गणपती कणसे (अंगापूर), प्रदीप धोंडीराम पाटोळे (सातारारोड), प्रवीण भानुदास मोरे (कुरवली). ढेबेवाडी गट क्रमांक 15 ः शंकर परशुराम मोहिते (बिनविरोध).
महिला राखीव मतदार संघ
संगीता संजय चव्हाण (लाहोटी नगर- मलकापूर), शोभा दिलीप जाधव (दुशेरे), निलम प्रदीप धस (मुंद्रुळकोळे), अनुसया दिपक पवार (काले), वैशाली राजेंद्र पवार (पवारवाडी), सुनीता किरण पाटील (टाकळी- शिरोळ), मंगल मारुती मोळावडे (नाटोशी), अरुणा संतोष यादव (शिरगांव), पल्लवी हनुमंत यादव (काले), शबाना फैय्याज शिंदे (कार्वे नाका).
मतदार संघ – अनुसूचित जाती जमाती
यशवंत नामदेव कांबळे (उंडाळे), संजय भिमराव चव्हाण (मलकापूर), भारत मारुती देवकांत (आंबेकरनगर), सागर बाळासो लोंढे (मिरडे- फलटण), सर्जेराव तातोबा साठे (सवादे), नारायण राजाराम सातपुते (रेठरे बुद्रुक).
मतदार संघ- इतर मागास प्रवर्ग
प्रदीप महादेव कुंभार (कुंभारवाडा- पाटण), राजेंद्रकुमार लक्ष्मण दगडे (भुईंज) कृष्णा चंद्रकांत वाघ (ब्रह्मपुरी मसूर)
मतदार संघ- वि. जा. भ. वि. मा. प्र
प्रविण वसंतराव गोसावी (ललगुण), मारुती साहेबराव जाधव (भोसरे), दत्तात्रय मारुती ढेकळे (वाखरी), महादेव धनाजी दडस (दडसवाडा- येळेवाडी), निलम कासम नायकवडी (कोळे), मुकुंद रंगराव पन्हाळे (आगाशिवनगर), आबा राजाराम शिरतोडे (साकुर्डी)