औरंगाबाद: कोरोना संसर्गाची दुसरी लाट शहरात नियंत्रणात येत आहे दररोज आढळून येणारी रुग्ण संख्या 200 पेक्षा कमी झाली असून रिकव्हरी रेट तब्बल 96 पॉइंट बारा टक्के एवढा तर पॉझिटिव्ह चा रेट ही चार पॉईंट 37 टक्के एवढा कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळालेला आहे शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित यांची संख्या कमी कमी होत आहे.
सोमवारी दुसऱ्यांदा दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा 200 पेक्षा खाली आला रुग्णांची संख्या कमी होत असल्याने महापालिका प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत आहे 21 पैकी 11 को बीड केअर सेंटर महापालिकेने बंद केले आहेत. सध्या मेल्ट्रोन मध्ये जास्तीत जास्त रुग्ण दाखल केले जात आहे रुग्ण संख्या घटत असल्याने रिकव्हरी रेट वाढला आहे. महापालिके ने सोमवारी सतरा दिलेल्या अहवालानुसार रिकव्हरी रेट 96 पॉईंट 12 एवढा नोंदला गेला तसेच पॉझिटिव्ह एकही 4.6 एवढा झाला आहे कोरोना संसर्गाची लाट असताना म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह रेट 20 ते 25 टक्क्यांपर्यंत गेला होता. तसेच रिकव्हरी रेट 80 टक्के पर्यंत खाली आला ता शहरात आतापर्यंत 84 हजार तीनशे 43 जणांना कोरणा ची बाधा झालेली आहे. त्यातील 81 हजार कष्ट जणांनी कोणावर मात केली आहे, तर सतराशे 59 जणांना मृत्यू झाला असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोमवारी 130 जणांनी सुट्टी झाली तर 170 नवे रुग्ण आढळून आले होते.