कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन पेक्षा 10 पट जास्त भयानक; भारतीयांची चिंता वाढली

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारिमुळे संपुर्ण जग मागील काही वर्षांपासून बंद पडलं होतं. आता कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतर सर्वत्र बर्‍यापैकी गोष्टी सुरु होताना दिसत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आता लाॅकडाऊन उठवून संपुर्ण शिथिलता देण्यात आली आहे. मात्र अशात एक हादरुन सोडणारी बातमी समोर येत आहे. भारतात पटना येथे कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. … Read more

केरळमधील कोरोनाची वाढती प्रकरणे संपूर्ण भारतासाठी चिंतेचे कारण कसे बनत आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतात कोरोनाची वाढती आकडेवारी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहे. शनिवारी भारतात कोरोनाची 46,759 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जी गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक आहे. ओणम सणानंतर केरळमधील परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे. शनिवारी, कोरोनाची 32,801 प्रकरणे नोंदवण्यात आली, जी देशभरातील नवीन प्रकरणांपैकी 70 टक्के आहे. केरळमध्ये कोरोनाचे आकडे दररोज वाढतच आहेत. … Read more

BREAKING NEWS : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन

सोलापूर | पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्ण संख्या असलेल्या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यासंदर्भात येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आज संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या … Read more

कोरोना काळात EMI ट्रान्सझॅक्शनमध्ये झाली 220 टक्क्यांची वाढ, कोणत्या शहरात किती वाढ झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात कोरोना साथीच्या प्रसारादरम्यान EMI ट्रान्सझॅक्शनमध्ये वाढ दिसून आली आहे. Ezetap नुसार, डेबिट कार्ड EMI ट्रान्सझॅक्शन आणि नो-कॉस्ट EMI ऑफर मध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये EMI ट्रान्सझॅक्शनच्या तुलनेत जुलै 2021 मध्ये EMI ट्रान्सझॅक्शनमध्ये 220 टक्के वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे देशभरातील ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये घट झाली आहे. या साथीच्या रोगामध्ये, ग्राहकांनी … Read more

महाराष्ट्रात वाढतो आहे डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, आतापर्यंत झाले 3 मृत्यू

aurangabad corona

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिलेच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर आता रायगडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की,”मृत वृद्ध (69) रायगडमधील … Read more

ब्रिटिश संशोधकांचा दावा,”कोलेस्टेरॉलचे ‘हे’ औषध कोरोना विषाणूचा धोका 70% पर्यंत कमी करू शकते”

Corona Test

लंडन । कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध Fenofibrate कोरोनाव्हायरसचा धोका 70 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. ब्रिटनच्या बर्मिंघम विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधकांचा दावा आहे की, या औषधात असलेले Fenofibrate एसिड कोविडचे संक्रमण कमी करते. सुरुवातीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्येही हे सिद्ध झाले आहे. Fenofibrate एक ओरल ड्रग आहे. हे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि … Read more

आता सोनू सूदच्या मदतीने तुम्ही वाढवू शकता तुमचा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आज भारतातील पहिले ग्रामीण बी 2 बी ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ट्रॅव्हल युनियन लॉन्च केले. अभिनेता सोनू सूदच्या पुढाकाराने ट्रॅव्हल युनियन प्रत्येक जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅव्हल युनियन सदस्यांना (ट्रॅव्हल एजंट) प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रवासी सेवा सुलभ करेल. म्हणजेच प्रवासाशी संबंधित सर्व … Read more

सरकार लवकरच कोविडशील्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करू शकते – रिपोर्ट

covishield vs covaxin

नवी दिल्ली । केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी करू शकते. तथापि, हे फक्त 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठीच असेल. कोविड -19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी एका मुलाखतीत सांगितले की,”यावर दोन ते चार आठवड्यांत निर्णय घेतला जाऊ शकतो. द मिंटमधील एका रिपोर्ट नुसार त्यांनी … Read more

जुलैमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात सर्विस सेक्टरमध्ये घसरण, नोकऱ्यांमध्येही झाली कपात

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या उद्रेकामुळे आणि स्थानिक निर्बंधांमुळे व्यावसायिक घडामोडी, नवीन ऑर्डर आणि रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे भारतातील सर्विस सेक्टर (Service Sector) जुलै मध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरले. हंगामी समायोजित इंडिया सर्व्हिसेस बिझनेस एक्टिव्हिटी इंडेक्स जुलैमध्ये 45.4 पॉइंट्सवर होता, जूनमध्ये तो 41.2 पॉइंट होता. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या (PMI) भाषेत, 50 च्या वरचा … Read more

कोरोना महामारी कमी करण्यासाठी IMF ने निधी वाढवला, 650 अब्ज डॉलर्स गोळा केले

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रशासकीय मंडळाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांना कोरोना विषाणूच्या महामारी आणि आर्थिक मंदीशी लढण्यासाठी मदत करण्यासाठी 650 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत मंजूर केली आहे. IMF ने सोमवारी सांगितले की,”त्यांच्या प्रशासकीय मंडळाने विशेष रेखांकन अधिकार (SDR) नावाच्या साठ्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे, जी या संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे.” IMF … Read more