हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा णम नाही. कुणी शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन करतानाचा तर कुणी हायवेवर दुचाकीवर उभे राहून गाडी चालवतानाचा व्हिडीओ अनेकदा आपण पाहिले असतील पण एक असा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कि तो पाहिल्याना अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. एका व्यक्तीने गादीवर बसून चक्क जिवंत सापाला चावून खाल्ले आहे.
तसे पाहिले तर या पृथ्वीवर सापांच्या 3 हजारहून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील सुमारे 600 प्रजाती विषारी आहेत आणि केवळ 200 म्हणजे सात टक्के साप असे आहेत. या सापलाच एक व्यक्ती खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाइकवर आरामात बसलेला दिसत आहे. आजूबाजूचे लोक त्याला उभे राहून पाहत आहेत आणि तो अगदी आरामात साप हातात घेऊन त्यांना चावून खात आहे.
संबंधित व्यक्ती हि त्या सापाला ओरबाडून खात आहे. साप खाल्ला तरी त्या सपाच्या विषाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित व्हिडीओ हा जुना सून तो Gulte.com नावाच्या चॅनलवरून यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.