क्रिकेटचे भीष्माचार्य पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे निधन

0
33
Achrekar
Achrekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । क्रिकेटचे भीष्माचार्य ज्यांना द्रोणाचार्य,पद्मश्री अशा पुरस्कारांनी गौरविलेले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक उत्तम मार्गदर्शक गमावला आहे.

रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले होते. मार्गदर्शकाच्या भूमिकेतील आचरेकरांना क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले गेले.

पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्राची मोठीच हानी झाली आहे. ते 87 वर्षांचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here