औरंगाबाद | जिल्ह्यात सोमवारी 1, 536 जणांना (मनपा 1, 200, ग्रामीण 336) घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 72 हजार 876 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एकूण 1, 440 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89, 929 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 814 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 15 हजार 239 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मनपा (892)
औरंगाबाद 13, गारखेडा परिसर 12, बीड बायपास 17, सातारा परिसर 21, शिवाजी नगर 9, एन-1 येथे 6, एन-2 येथे 20, मिटमिटा 4, रचनाकार कॉलनी 1, कांचनवाडी 6, जालान नगर 3, सिंधी कॉलनी 1, अंगुरीबाग 1, स्टेशन रोड 1, पडेगाव 6, खाराकुंआ 1, एस.बी.कॉलनी 1, आकाशवाणी 1, पृथ्वीराज नगर 1, सह्याद्री नगर 1, पेशवे नगर 1, म्हाडा कॉलनी 9, देवळाई चौक 2, बालाजी नगर 5, उल्का नगरी 16, एन-4 येथे 10, भाग्योद्यय नगर 1, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 5, श्रेय नगर 2, यशवंत नगर 1, गजानन नगर 4, गुरूदत्त नगर 2, कालीमाता मंदिर 1, टिळक नगर 5, मुकुंद नगर 3, क्रांती चौक 2, संजय नगर 3, देवळाई 3, हनुमान चौक 1, विश्वभारती कॉलनी 1, बजाज हॉस्पीटल 1, हनुमान नगर 1, एस.टी.कॉलनी 1, विष्णू नगर 3, पुंडलिक नगर 10, विजय चौक 1, एन-6 येथे 15, स्वप्न नगरी 1, बसैये नगर 3, गजानन कॉलनी 1, खडकेश्वर 3, एन-11 येथे 32, जय भवानी नगर 14, एन-5 येथे 7, न्यु हनुमान नगर 4, मुकुंद हाऊसिंग सोसायटी 1, श्रध्दा कॉलनी 4, एन-3 येथे 7, कामगार चौक 1, परिजात नगर 1, न्यु पुंडलिक नगर 1, लक्ष्मी चौक राजीव गांधी नगर 1, भानुदास नगर 2, महावीर चौक 1, शेंद्रा एमआयडीसी चिकलठाणा 4, माया नगर 1, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल 2, रेल्वे स्टेशन 1, गांधी नगर 1, प्रकाश नगर 1, मुकुंदवाडी 2, वेदांत नगर 4, पैठण रोड 1, नुतन कॉलनी 1, वृंदावन कॉलनी भावसिंगपूरा 5, देवानगरी 2, दिवानदेवडी 1, शिल्प नगर 1, रोकडिया हनुमान कॉलनी 2, साई नगर सिडको 1.
भाग्य नगर 1, उस्मानपूरा 7, आँरेज सिटी प्राईड मॉल 1, बन्सीलाल नगर 6, मिलकॉर्नर 3, दिशा संस्कृती 2, महेश अपार्टमेंट अदालत रोड 2, चिंतामणी अपार्टमेंट पीर बाजार 1, गुरूद्वारा सिंग 2, पीर बाजार 1, औरंगपूरा 2, रेल्वे स्टेशन रोड 1, म्हाडा कॉलनी ए.एस.क्लब 1, सिडको 5, सेंच्युरी पार्क 2, विजयंता नगर 2, पद्मपूरा 2, गादिया विहार 1, समृध्दी नगर 3, एसबीएच कॉलनी जालना रोड 1, सहकार नगर 1, एन-9 येथे 11, सुंदरवाडी 1, एन-7 येथे 8, विठ्ठल नगर 1, होनाजी नगर जटवाडा रोड 2, महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटी 2, मुथीयान रेसिडेन्सी 1, एन-8 येथे 8, संजय नगर एन-6 येथे 4, हिंदुस्थान चौक 1, जवाहर कॉलनी 3, त्रिमूर्ती चौक 1, चिकलठाणा 3, मित्र नगर 1, दिशा संकुल 1, मधुराज हाऊसिंग सोसायटी 1, नंदिग्राम कॉलनी 1, बजरंग चौक 2, रायगड नगर 1, एन-12 येथे 4, खोकडपूरा 1, पिसादेवी रोड 1, नवजीवन कॉलनी 1, म्हसोबा नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, भवानी नगर 2, नारेगाव 1, व्यंकटेश नगर 2, विजय नगर 1, गणेश नगर 1, सूतगिरणी चौक 1, नक्षत्रवाडी 1, छत्रपती नगर 1, कॅनॉट प्लेस 1, एमजीएम कॉलेज 1, गौतम नगर 1, जाधववाडी 2, रामनगर 1, रशिदपूरा 2, गुलमंडी 2, हिमायत बाग 1, भडकल गेट टाऊन हॉल 1, नंदनवन कॉलनी 3, झेडपी कॉर्नर 1, अविष्कार नगर 1, एकनाथ नगर 1, ज्योती नगर 1, पुष्पनगरी 3, टाईम्स कॉलनी 1.
देवाळाई रोड 2, एकता नगर 1, शिवशंकर कॉलनी 3, सनी अपार्टमेंट 1, उत्तरा नगरी 1, न्यु श्रेय नगर 3, नारळीबाग 1, एस.टी.कॉलनी फाजीलपूरा 1, महानगरपालिका 1, समर्थ नगर 1, देवळाई रोड 1, देवळाई परिसर 2, कासलीवाल मार्वल 1, ईटखेडा 3, अशोक नगर 1, सातारा तांडा 1, शहानूरवाडी 3, जय विश्वभारती कॉलनी 3, सादत नगर 1, जुना मोंढा 1, तोफखाना गल्ली छावणी 1, काल्डा कॉर्नर 2, दिल्ली गेट 1, शहानूरमियॉ दर्गा 1, शिवनेरी कॉलनी 1, नर्सिंग मुलींचे वसतीगृह 1, गवळीपूरा छावणी 1, नाथनगर 1, मिलिट्री हॉस्पीटल 3, हर्सूल जटवाडा रोड 1, लेबर कॉलनी 1, नागेश्वरवाडी 1, भगतसिंग नगर 1, किराडपूरा 1, मयुर पार्क 1, एनआरएच होस्टेल 1, ऑडिटर सोसायटी 1, अन्य 348.
ग्रामीण (548) : बजाजनगर 17, सिडको वाळूज महानगर 8, वडगाव कोल्हाटी 2, कोलगेट चौक वाळूज 1, औरंगाबाद ग्रामीण 1, गंगापूर 1, कासोडा गंगापूर 1, नारळा पैठण 1, सिडको महानगर 3, दिलरास कॉलनी 1, बोटेगाव शेवगाव 1, रांजणगाव शेणपूंजी 2, हिरापूर 1, सिल्लोड 1, लासूर स्टेशन 1, पिसादेवी 4, हसनाबादवाडी 1, जयपूर करमाड 1, सावंगी हर्सूल 2, गोलवाडी 5, हायटेक कॉलेज समोर 1, जय भवानी चौक श्रीकृष्ण हॉस्पीटल जवळ 1, गजानन हॉस्पीटल 1, कमलापूर 1, इंद्रप्रस्थ कॉलनी एमआयडीसी 1, सारा इलाईट सिडको 1, अंजनगाव 1, करमाड 1, खुल्ताबाद 1, आडगाव खुर्द 2, वैजापूर 1, जय हिंद नगरी पिसादेवी रोड 1, डोंगरगाव 1, जामगाव गंगापूर 1, हिवरा करमाड 1, रामनगर कन्नड 1, अन्य 476 अशी नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा