चिंतेची बाब!! एकट्या पुणे शहरात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ग्रामीण भागात शिरकाऊ करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुणे शहरामध्ये देखील कोरोनाचा नाव व्हेरिएंट JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या पुणे शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 150 रूग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात पुण्यात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे … Read more

सावधान! कोरोनामुळे फक्त चव आणि वासच नव्हे तर आवाज जाण्याचा ही धोका; तज्ञांनी दिली माहिती

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दीदीचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे चव आणि वासानंतर आवाज देखील जाऊ … Read more

राज्यात ऑक्सिजन निर्मितीबाबत अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या … Read more

समाधानकारक ! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; दीड हजार चाचण्यांमध्ये केवळ एक पॉसिटीव्ह

corona

औरंगाबाद | मागील दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. याला औरंंगाबाद शहर देखील अपवाद नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धडक मारली आणि पुन्हा एकदा हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या, त्यामध्येच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेकडून बाहेरून … Read more

डेल्टा प्लस रुग्णाची अजब कहाणी; चाचणीनंतर एका महिन्याने पॉझिटिव्ह असल्याचा फोन

delta plus

औरंगाबाद : आरोग्य व्यवस्थेच्या गलथानपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्यांपूर्वी कोरोना बाधित असलेला रुग्ण डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित असल्याचे जिल्हा आरोग्य विभागास रविवारी माहीत झाले. सदर कोरोना बाधित रुग्णाचा स्वब ३ जुलै रोजी देण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट ८ ऑगस्टला प्राप्त झाला आणि आरोग्य विभागाची एकच धांदल उडाली. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संशयित … Read more

दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या 50 च्या आत

Corona

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील 10, ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 29 जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातच आता कोरोना स्थिती आटोक्यात येईल अशी आशा आहे. … Read more

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

corona test

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24 तासाच्या आत 295 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 132 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही … Read more

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्हयात 93 नवीन रूग्ण; 671 रुग्णांवर उपचार सुरू

corona

औरंगाबाद |गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरात सतरा रुग्ण तर ग्रामीण भागात 76 अशा 93 रुग्णांची भर पडल्याने चिंता अजूनच वाढली आहे. मागील तीन दिवसापासून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात करुणा … Read more

औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या 91 वर; मराठवाड्यात 384 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध लावले होते. आता निर्बंध शिथिल करून ग्रीन झोन मध्ये असलेले जिल्हे अनलॉक करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुन्हा मंगळवार पासून … Read more

दिलासादायक! औरंगाबाद शहराची कोरोना रुग्ण संख्या ५० पेक्षा कमी

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढवली होती. हळूहळू कोरोना रुग्ण संख्येत घट होत होती. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झालीय. बुधवारी मनपा हद्दीत केवळ ३७ रुग्णांची भर पडली तर ग्रामीण मध्ये १०७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या … Read more