झेंडूची शेती करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  मिळते आहे १०-१६ हजार रुपये अनुदान 

Marigold Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.  पारंपरिक शेती सोडून इतर काही चांगले करू पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते आहे. उत्तर प्रदेश मधीलसहारनपुर जिल्ह्यातील उद्यान विभागातर्फे आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत झेंडूच्या फुलांच्या शेतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी त्यांनी … Read more

आता पशुपालनासाठी मिळेल ७ लाख रुपये कर्ज आणि २५ टक्के अनुदान ही

Animal Husbandry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच उद्योगांना भारतात बरेच महत्व आहे. पशुपालन हे शेतीचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे शेतीइतके पशुपालनही महत्वपूर्ण आहे. सध्या २०१२ च्या तुलनेत भारतात पशुधनाची ४.६ % वाढ झाली आहे. यावरून भारतात अजूनही पशुपालनाचे महत्व असल्याचे दिसून येते आहे. यातून उत्तम नफाही मिळतो. पशुपालन हा एक … Read more

शेळीपालनासाठी महाराष्ट्र सरकारची ‘गोट बॅंक’ योजना; जाणून घ्या काय आहे ‘ही’ संकल्पना आणि याचे फायदे!

Goat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते.  शेळीपालनातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालनाला विशेष प्राधान्य देतात. हीच बाब ध्यानात घेत शासनाने जास्तीत शेतकरी महिलावर्गाला यातून रोजगार मिळावा या उद्देशाने ‘गोट बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. शासनाने  गोट बँक हा उपक्रम महिला आर्थिक … Read more

एक लाख रुपयाची गाय केवळ एक हजारात विकतेत भारतीय सेना

Frieswal Cow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। डेअरी मध्ये नफा मिळविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक उत्तम संधी भारतीय सेना घेऊन आली आहे. एका उत्तम जातीच्या गाईला विकण्याची तयारी सेना करते आहे. आणि विशेष म्हणजे एक लाख किंमत असणारी ही गाय केवळ १ हजार रुपयात सेना विकत आहे. ही किंमत अगदीच किरकोळ आहे.फ्रिसवाल जातीची ही गाय आहे. आणि भारतीय सेनेकडे या … Read more

पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी … Read more

आता १० पास व्यक्तीला देखील बनता येईल बीज बँकेचा मालक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीकांमध्ये होणाऱ्या कीटकनाशकांच्या औषधांबरोबर खत आणि बीज विक्रेता यांच्यासाठी डीएईएसआय (डिप्लोमा इन एग्रीकल्चर एक्सटेंशन सर्विस फार  डीलर्स प्रोग्राम) हा एक वर्षाचा डिप्लोमा अनिवार्य केला होता. मात्र आता अशी कोणती अट राहिलेली नसून खत आणि बीज यांची दुकाने उघडण्यासाठी आता कोणते अडथळे नसणार आहेत. आता या विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात बीज बँक सुरु … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठीही आहे फायदेशीर 

agri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंजजिल्ह्यातील निचलौल क्षेत्रात … Read more

झाडांना कीटक आणि रोगांपासून वाचविण्यासाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशके 

Natural Pesticide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात कोणतीच गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. शेतीत आणि झाडांना वापरण्यात येणारी कीटकनाशके देखील रासायनिक असतात त्यामुळे त्यांचा झाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते. काही काळाने अशा कीटकनाशकांमुळे झाडांसोबत बऱ्याचदा जमीनही खराब होते. म्हणूनच हल्ली सेंद्रिय, नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करण्यास सांगितले जाते. आपण घरच्या घरी देखील काही नैसर्गिक कीटकनाशके वापरू शकतो. आपण … Read more

PM किसानचा योजनेचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर, अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जाहीर केला. हा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये मिळाले. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठविली गेली … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठी देखील आहे फायदेशीर 

agri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंजजिल्ह्यातील निचलौल क्षेत्रात … Read more