प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै
प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै #HelloMaharashtra
प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै #HelloMaharashtra
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. त्याचबरोबर बर्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्यांच्या मदतीसाठी पंतप्रधान फसल बीमा योजनाचालवित आहे. यामध्ये रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 31 जुलै 2020 आहे. आपण शेतकरी असल्यास आणि आपल्या पिकाचा विमा काढू इच्छित असल्यास यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आवश्यक आहेत. यात पॅनकार्ड, ड्रायव्हिंग … Read more
KCC: मोदी सरकारने 111 लाख शेतकर्यांना दिले 4% दराने 89,810 कोटींची कर्जे; जाणून घ्या #HelloMaharashtra
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झारखंडमध्ये आपल्या ‘मन की बात; या कार्यक्रमात लेमन ग्रास (Lemon grass) या लागवडीचे कौतुक केले. या लेमन ग्रासची लागवड करून इथले लोक कसे आत्मनिर्भर होत आहेत हे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, बिशुनपूर भागात 30 हून अधिक गट हे लेमन ग्रासच्या लागवडीत सामील होत आहेत आणि … Read more
मुंबई । स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा विशेष मोहीम राबवून १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी निर्देश दिले. या योजनेंतर्गत प्रस्तावांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी मोबाईल ॲप तसेच पोर्टल तयार करण्याबाबत भुसे यांनी निर्देश दिले. अर्ज ऑनलाईन आल्यास त्यावरील कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण किसान क्रेडिट कार्ड धारक असल्यास, ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. जर तुम्हाला पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर 31 जुलैच्या सात दिवस आधी म्हणजेच विम्यासाठी निश्चित केलेल्या कट-ऑफ तारखेच्या 24 तारखेपूर्वी आपल्या बँक शाखेकडे घोषणापत्र द्या आणि सांगा की मी या योजनेत सामील होऊ इच्छित नाही. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन युनियनला (ईयू) साखर निर्याती करण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. ईयूला साखर निर्यात करण्यासाठी सरकारने 10 हजार टन इतका कोटा निश्चित केला आहे. हा कोटा 1 ऑक्टोबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच, या काळातच साखर निर्यात केली जाईल. युरोपियन युनियनला रॉ किंवा व्हाइट शुगर … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून त्यामध्ये पाच मोठे बदल केलेले आहेत. जर त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला फायदा होईल. जे लोक या माहितीची अपडेट ठेवतात त्यांना वार्षिक 6000 रुपये मिळण्यास मदत होते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटी 10 लाख शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक … Read more
औरंगाबाद । राज्याच्या काही भागांमध्ये सोयाबीन चे पीक उगवून न आल्याने शेतकऱ्यांना दुबार पिकाची पेरणी करावी लागली होती .सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने सोयाबीन कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये महाबीज सोयाबीन कंपनीचा पण समावेश होता. गुन्हा दाखल झालेल्या बियाणे उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत … Read more