Soybean Crop Variety | चांगल्या उत्पन्नासाठी सोयाबीनच्या ‘या’ वाणांची करा लागवड, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Soybean Crop Variety

Soybean Crop Variety | महाराष्ट्र शेतीतील पिकासाठी आता खरीप हंगाम चालू झालेला आहे. त्यामुळे या हंगामात अनेक लोकही कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजेच खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न या दोन पिकांवर जास्त करून अवलंबून असते. यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड ही महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली … Read more

महाराष्ट्रात मागील 15 महिन्यात 3500 शेतकऱ्यांची आत्महत्या; सरकारी आकडेवारीत खुलासा

Maharashtra Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात 75 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु आजकाल शेतीमधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत नाही. दुष्काळ, नापीक अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला लागत असतो. त्यामुळे शेतकरी देखील हतबल झालेले आहे. शेतीमध्ये धान्य पिकले नाही, तर त्यांना कोणताही आर्थिक फायदा होत नाही. आणि कुटुंब कसे चालवायचे? … Read more

How To Identify Sweet Mango | आंबे खरेदी करताना गोड आणि रसाळ आंबा कसा ओळखला? जाणून घ्या टिप्स

How To Identify Sweet Mango

How To Identify Sweet Mango | उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आंबा सगळ्यांना खूप आवडतो. बाजारात अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. अगदी मार्च महिन्यापासूनच लोक आंब्याची वाट पाहत असतात. एप्रिल महिन्यामध्ये आंबा बाजारात विकण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे काही दिवस या आंब्याची किंमत खूप असते. परंतु आंबा खरेदी करताना ग्राहकांना काळजी घेणे, खूप गरजेचे … Read more

सरकारच्या ‘या’ तीन योजनांचा शेतकऱ्यांना होतो फायदा, आजच घ्या लाभ

Government schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. आणि या योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असतो. आता आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या अशा तीन योजना पाहणार आहोत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना … Read more

Seaweed Farming | सीव्हीड लागवडीतून होते बंपर कमाई, 6 आठवड्यातच होते उत्पन्न

Seaweed Farming

Seaweed Farming आजकाल अनेक लोक सिव्हिड शेती करत असतात. सरकार देखील या शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याचप्रमाणे मच्छीमार महिला देखील समुद्रात सिव्हिड लागवड करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक रोजगार निर्मितीचे पर्याय वाढलेले आहेत. या शैवाल शेतीमुळे मच्छी उत्पादकांचे उत्पादन वाढण्याची संधी आहे. उपजीविकेसाठी त्यांना अनेक मार्ग देखील शोधता येत आहेत. … Read more

Onion Export | कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी ! शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

Onion Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Onion Export नुकतेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे आता कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ती म्हणजे आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे. 99, 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता एकूण सहा देशांमध्ये हा कांदा … Read more

Kiwi Fruit Cultivation | किवी लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल भरघोस नफा; बाजारात वाढलीये मोठी मागणी

Kiwi Fruit Cultivation

Kiwi Fruit Cultivation | आजकाल अनेक लोक शेती या व्यवसायाकडे वळालेले आहेत. अनेक तरुण देखील नोकरी करण्याऐवजी शेती करण्याला प्राधान्य देतात. कारण आता यांत्रिकीकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचा वापर करून शेती करणे खूप सोपे झालेले आहे. त्याचप्रमाणे आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केली … Read more

Business Idea | शेतकऱ्यांनो या औषधी वनस्पतीची करा लागवड; मिळेल बक्कळ नफा

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Business Idea अनेक शेतकरी शेतीसोबत व्यवसाय देखील करत असतात. त्यातून त्यांना चांगला फायदा होतो. शेतकरी आजकाल पारंपारिक शेती मागे सोडून नवनवीन पद्धतीचा अवलंब करत आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभावामुळे चांगल्या प्रकारे शेती करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळी पिके देखील घेत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच नफा मिळत आहे. आज आपण या लेखांमध्ये अशा एका पिकाबद्दल … Read more

Moong Farming | उन्हाळी हंगामात करा मुगाच्या पिकाची लागवड, होईल बंपर कमाई

Moong Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Moong Farming | आपल्या भारताला कृषीप्रधान देशाचे म्हटले जाते. कारण आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. आपल्याकडे शेतकरी साधारण वर्षातून दोनदा पीक घेतात. ज्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असे दोन हंगाम पडतात बहुतेक शेतकरी हे रब्बी हंगामात पिके घेत असतात. आणि नंतर तीन ते चार … Read more

How To Identify Artificially Ripened Mango | कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

How To Identify Artificially Ripened Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Identify Artificially Ripened Mango अनेक लोकांना उन्हाळा आवडत नाही. परंतु आंबे हे केवळ उन्हाळ्याच्या सिझनला येतात. त्यामुळे आंबे खाण्यासाठी का होईना पण लोकांना उन्हाळा ऋतू लवकर यावा असं वाटतं. आंबे चालू झाले की, अनेक लोक गावाकडे जातात. कारण गावाकडे खूप आंब्याची झाडे असतात. तिथे तुम्हाला ताजे आणि एकदम नैसर्गिक … Read more