हिमाचल प्रदेशमध्ये गर्भवती गायीला चारली स्फोटके; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला अननस मधून स्फोटके खायला दिल्याची घटना अजून ताजी आहे. यामध्ये त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केरळ सरकारने एकाला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तोवर हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यातून स्फोटके दिल्याची घटना … Read more

संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल- हवामान विभाग

मुंबई । निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यात गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची देशातील इतर राज्यांकडील वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी … Read more

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे थेट फिल्डवर उतरले असून आज ते रायगड जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे एखादी मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निसर्ग वादळाने रायगड जिल्हा हादरून गेला … Read more

शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला … Read more

राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून केवळ १३० कि.मी. अंतरावर; काही तासांतच किनारपट्टीला धडकणार

मुंबई । अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा … Read more

शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची … Read more

कापूस विकेना! कर्ज कसे फेडणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली आहे .घरचा कापूस ऑनलाइन नोंदणी करूनही घरातच पडून आहे, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे, ते कसं फेडणार या चिंतेत परभणीत एका तरुण शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सावळी गावांमध्ये राहणारा तरुण शेतकरी राजेभाऊ ज्ञानोबा काळे (वय २५) याने टोकाची … Read more