तिसंगी तलावाचा पाणी प्रश्न पेटणार

सोलापूर प्रतिनिधी | गेल्या काही महिन्यांपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आल होतं व प्रशासानाला त्याची दखल घेणेही भाग पडल होत. पण या भागात पावसाळा संपला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भिमा-निरा नदीला पुर येऊन देखील तिसंगी तलाव पाण्याने भरला नसल्याने संतप्त अज्ञात आंदोलकांनी महामंडळाची बस फोडून तिसंगी तलाव पाण्याने भरला नाही तर … Read more

टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव, क्रेटला एवढी मोठी किंमत

जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर … Read more