झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार … Read more

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त … Read more

देशातील ७ करोड शेतकर्‍यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही; जाणुन घ्या कार्ड बनवायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९८ साली जेव्हा केसीसीने सुरुवात केली तेव्हा देशात फक्त ७.८४ लाख कार्डे बनविण्यात आली होती. त्याअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जे फक्त ही ४ टक्के व्याजदराने मिळतात. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे आहे. सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व शेतकर्‍यांची कार्डे तयार करावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. जेणेकरून त्यांनाही केवळ … Read more

पावसाची प्रतीक्षा लांबू शकते; केरळात मान्सून उशिराने दाखल होणार

नवी दिल्ली । यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात केरळात पाऊस ४-५ दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळवर यावर्षी नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात ४ दिवस उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी … Read more

मोदींच्या मेगा आर्थिक पॅकजमध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत ‘या’८ तरतुदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर केला. या पॅकजमध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सरकारने काय आर्थिक उपायोजना केल्यात त्याची माहिती सीतारमन यांनी दिली. १)शेतीकरिता … Read more

भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन … Read more

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू … Read more

धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more