PM Kisan निधीचा 10वा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर ‘या’ हेल्पलाइन नंबरवर ताबडतोब करा कॉल

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत दहावा हप्ता जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता ट्रान्सफर केला आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला ताबडतोब अलर्ट करणे आवश्यक आहे. हप्ते जारी झाल्याच्या 6 दिवसांनंतरही तुम्हाला पैसे … Read more

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकेल आनंदाची बातमी, त्यासाठीची सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2022-2023 होणार आहे आणि त्यामध्ये सरकार कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. चालू आर्थिक वर्षात सरकारने कृषी कर्जासाठी 16.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे … Read more

गोपीचंद पडळकरांनी बनावट कागदपत्रे दाखवून शेतकर्‍याची जमिन लाटली? अट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल

gopichand padalkar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद … Read more

पीएम किसानचा 10 वा हप्ता मिळाला नसेल तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या भागातील लेखापाल आणि … Read more

PM Kisan : 2 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे पैसे, यामागील कारण जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्यास आता अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र यापैकी 2 कोटींहून जास्त शेतकरी असे आहेत ज्यांना 10 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत. तसेच,हा 10 वा हप्ता e-KYC शिवाय शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवला जाईल. पीएम किसान योजनेंतर्गत, दर चौथ्या महिन्याला … Read more

कराड बाजारभाव : कोबी फ्लाॅवर तेजीत, मेथीही महागली

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत कोबी व फ्लाॅवर तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 29 डिसेंबर रोजी कोबीची आवक 100 पोती झाली असून 10 किलोचा दर 300 ते 350 रूपये होता. तर फ्लाॅवरची आवक 120 पोती झाली असून 300 ते 350 रूपये 10 किलोचा दर होता. भाज्याचा दर कडाडला असून मेथीचा … Read more

स्वाभिमानी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा : बोरगाव पोलिसांकडून 100 हून अधिक शेतकरी ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागठाणे (ता.सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. सुमारे पाच … Read more

टायर फुटल्याने ऊसाचा ट्रक पलटी : कराड शहरात विजय दिवस चाैकातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मुख्य चाैक असलेल्या विजय दिवस चाैकात आज दि. 28 रोजी 2.15 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या चाैकात सर्वात जास्त वाहतूक असते तसेच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे ट्रक पलटी होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मायणी येथून उसाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच – 04-बीजी- 3740) हा कराड … Read more

सुपनेतील कोयना नदीवरील पाणी पुरवठा संस्थेतील चार सदस्य अपात्र

कराड | सुपने (ता.कराड) येथील कोयना नदीवरील समृद्धी सहकारी पाणी पुरवठा मंडळी लि. सुपने या संस्‍थेची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षापूर्वी बिनविरोध झाली होती. यामध्ये एकूण 13 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तथापि, बिनविरोध निवडून आलेल्‍या सदस्‍यांपैकी एकूण 4 सदस्‍यांना संस्‍थेच्या कमांड एरियामध्ये जमीन नसल्‍याची तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेवून जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, … Read more

5 दिवसांनी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम नाहीतर हप्ता अडकेल

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. आजपासून अगदी 5 दिवसांनी म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करतील. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या … Read more