दुप्पट पैसे मिळवून देणारी शेतकऱ्यांसाठीची ‘ही’ खास योजना, याचा फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात फक्त आपल्या ठेवीच आपल्या उपयोगी पडतात. मात्र गुंतवणुक कुठे करायची, आपला पैसा कुठे सुरक्षित राहील आणि चांगला रिटर्न कुठे मिळेल या संभ्रमात व्यक्ती अडकून राहते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगत आहोत जिथे तुमचे पैसे तर सुरक्षित राहतीलच … Read more

स्ट्राॅबेरीला फटका : महाबळेश्वर, पाचगणी व भिलारला विचित्र हवामानामुळे पीक धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यासह व जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊस, ढगाळ हवामान धुके आणि कडाक्याची थंडी असं विचित्र वातावरणाचा जिल्हावासियांना दिवसभर सामना करावा लागत … Read more

कृष्णा नदीला पूर : अवकाळी पावसाचा कहर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलावर आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातून लोक गर्दी करू लागले आहेत. तसेच जिहे कठापूर – कोरेगाव या मार्गावर पुलावर पाणी आल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. … Read more

झोपड्या पाण्यात : अवकाळी पावसाचा ऊसतोड मजूरांना फटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल सकाळपासून जोरदार हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा ऊसतोडणी मजूरांना बसलेला आहे. जिल्ह्यातील गावा- गावात ऊसतोडणीचा हंगाम चालू असल्याने मजूरांनी उभारलेल्या झोपड्यामध्ये पाणी शिरले आहे. ऊसतोड मंजूरांना पावसाच्या पाण्यामुळे रात्र जागून काढावी लागली तर संसार उपयोगी साहित्यालाही फटका बसला आहे. सातारा … Read more

बदलत्या हवामानाचा फटका : वाई तालुक्यात मेंढपाळच्या 20 बकरीचा गारठ्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे बुधवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे देगाव येथे शिवारात असलेल्या 20 बकरी गारठून मृत्युमुखी पडल्या आहेत. तर 10 बकरी अंत्यवस्थेत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मेंढपाळ व शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस पावासाने जोरदार हजेरी लावलेली आहे. बुधवारी रात्री व … Read more

अजिंक्यताऱ्यांचा एफआरपी दर 3 हजार 65 तर पहिला हप्ता 2 हजार सहाशे : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला एफआरपी सुत्रानुसार प्रतिटन 3 हजार 65 रुपये दर दिला असून एफआरपीपोटी 2 हजार 600 रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्यात येत आहे. गाळपास आलेल्या ऊसाला रुपये 2 हजार 600 प्रमाणे पहिल्या हप्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित … Read more

एकरमकमी एफआरपी जमा : रयत- अथणीचे 2 हजार 925 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कराड) येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन 2 हजार 925 रुपयांप्रमाणे एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचीही बिले बँक खातेवर जमा केल्याची माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली. रयत … Read more

स्वाभिमानीचा रास्तारोको : सहकार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. महावितरणकडून खोटी बिले देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. अन्यायकारक पद्धतीने वीज कनेक्शन तोडले जात आहे. सहकार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले. वीज कनेक्शन तोडणीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. … Read more

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचले

सातारा | सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात बुधवारी पहाटे पावसाची रिमझिम सुरू होती. त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री उशिरा जोरदार बॅटिंग केली. यामुळे घरी परतणाऱ्या लोकांना पावसाचा सामना करावा लागला. सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे आज पहाटेच पावसाने रिमझिम सुरु केली होती. त्यानंतर दिवसभर ढगाळ … Read more

…अन्यथा कृषी धोरणाबाबत केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह कायम : बच्चू कडू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर दीड वर्षापासुन कोरोनामुळे कामावर परिणाम झाला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारचा बहुतांशी काळ हा कोरोनामध्ये गेला, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री माननीय उद्धवजी यांच्या माध्यमातून हे सरकार चांगलं काम करत आहे. पुढील काळात सरकारचे काम टवटवीत उमटेल, असा विश्वास राज्यमंत्री बच्चुकडु यांनी व्यक्त केला. … Read more