जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय … Read more

किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे ते

kisan credit card

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून … Read more

राॅकेलवरील सबसिडी होणार बंद! केंद्र शासनाचा निर्णय

Rokel

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न शिजवण्यासाठी रॉकेल अग्नी पेटवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. गरिबांना रॉकेल स्वस्तात मिळावे यासाठी केंद्र शासन सबसिडी देत असते. अर्थमंत्री निर्मला … Read more

कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 5.63 टक्क्यांनी वाढ, पीएम-किसानसाठी निम्मा वाटा

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सन 2021-22 या वर्षासाठी 5.63 टक्के अधिक म्हणजेच 1,31,531 कोटी रुपये बजट वाटप करण्यात आले आहे. त्यातील निम्मी रक्कम ही पंतप्रधान-किसान योजनेवर (PM Kisan Yojana) खर्च झाल्यावर कृषी-पायाभूत सुविधा निधी आणि सिंचन कार्यक्रमांसाठीच्या निधीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ केली आहे. अर्थमंत्री निर्मला … Read more

७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्च पर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उताऱ्यामध्ये … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

Budget 2021: यंदाच्या बजेटने शेतकऱ्यांना काय दिलं? घ्या जाणून

नवी दिल्ली । कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन पेटलं असून आज अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे असं सांगत शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांच्या मदतीकरता ७५ हजार ६० कोटी तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. अर्थसंकल्प सादर … Read more

जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणुन घ्या

ferafar utara

कायद्याचं बोला #5 | अॅड. स्नेहल जाधव तुम्ही बऱ्याचदा जमिनीसंदर्भात बोलताना फेरफार हा शब्द ऐकला असेलच. तर फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते. पण तो काढायला झंजटी फार असतात बुवा! हो ना?… पण आता या फेरफार नोंदीची माहिती तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पाहता येणार आहे हे तुम्हाला … Read more

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर पंतप्रधान मोदींचाच माणूस

Deep Sindhhu

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी सरकारने शेतकर्‍यांवर लाठिचार्ज केला. काही लोकांनी लाल किल्यात प्रवेश करुन झेंडा फडकवल्याची दृश्यही माध्यमांमध्ये दाखवली गेली. यानंतर शेतकर्‍यांबाबत निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी … Read more