अहमदनगरमध्ये कोरोनाचे आणखी ६ रुग्ण, एकुन कोरोनाबाधितांची संख्या १४ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४२ वर पोहोचली असून आता अहमदनगर मध्ये आणखी ६ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत.

अहमदनगर मधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यातील ५१ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील ६ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकुन कोरोनाबाधितांपैकी १ जणाला आत्तापर्यंत डिसार्ज देण्यात आला आहे. उर्वरीत सर्व कोरोनाग्रस्तांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा

Leave a Comment