खळबळजनक! हळदीच्या कार्यक्रमातून 200 जणांना विषबाधा

Food poisning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या आठवड्यामध्येच बुलढाण्यात महाप्रसादातून 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये (Ahmednagar) 200 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. हळदीच्या एका कार्यक्रमातून ही विषबाधा झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या सर्वांवर खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ एकाच ठिकाणी आहेत 2 वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानके

Ahmednagar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात रेल्वे ही सर्वांसाठी योग्य असा प्रवासाचा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वे जितकी महत्वाची तितकंच महत्वाचे असते ते म्हणजे रेल्वे स्टेशन…. त्यामुळे भारतात रेल्वे स्टेशनची चर्चा सुद्धा तेवढीच होत असते. भारतात वेगवेगळे नावाजलेले रेल्वे स्थानके आहेत मात्र तुम्हाला जर सांगितलं की … Read more

चिंताजनक! महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

corona student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. या एका बातमीमुळे आरोग्य यंत्रणेची देखील झोप उडाली आहे. सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यात … Read more

महाराष्ट्रातील एक असं गाव जिथे दिवस असतो फक्त 6 ते 7 तासाचा

Fofsandi Village in maharshtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल काय नवीन ऐकायल मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर तर अजब गोष्टी आपण रोजच ऐकतो. मात्र प्रत्यक्षात काही गोष्टी अश्या काही गोष्टी आहेत. ज्या वाचून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक गाव आहेत. जिथे प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. एक वेगळं नवल असत. पण महाराष्ट्रात असं … Read more

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

gautami patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. गौतमी पाटीलसह आणखीन चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश उत्सवानिमित्त अहमदनगरमध्ये वाहतूक रस्त्यावरच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच गौतमी पाटील, तिचा मॅनेजर आणि मंडळाच्या … Read more

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

eknath shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर होणार अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचे काम आमच्या सरकारमध्ये होत आहे हे आमचं भाग्य आहे. … Read more

H3N2 चा धोका वाढला! राज्यात एका रुग्णाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना मधून आता कुठे तरी आपण सुटलो असा विचर करत असतानाच देशात H3N2 या नव्या विषाणूचे संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात H3N2 ची लागण झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. H3N2 बाधित एका 23 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. सदर तरुण हा मूळचा औरंगाबाद येथील असून तो अहमदनगरमध्ये … Read more

नोकरी सोडून केली शेती; पठ्ठ्यानं 3 एकरात झेंडूचे काढले 10 टन उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण शेतीसोबत जोडधंदा करू लागले आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र प्राप्त करून बक्कळ पैसेही कमवू लागले आहेत. अशीच कामगिरी गुजरातमधून नोकरी सोडून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहाणे याने शेती करून दाखवली आहे. गुजरातमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत झेंडूच्या … Read more

शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर भाजप नेत्याच्या मुलाची दगडफेक; 50 जणांविरोधात गुन्हा

Eknath Shinde BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र, काहींना काही कारणांनी वाद होत आहेत. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नुकतीच राड्याची घटना घडली. यावेळी शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह … Read more

Business Idea : अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई

Business Idea Melon Fruit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतीक्षेत्राकडे वळू लागले आहेत. विविध प्रयोग, जोडधंदा करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिकून नोकरी करण्यापेक्षा घरची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या अहमदनगर येथील शेतकरी तरुण रमेश जगताप याने जिद्दीच्या जोरावर अवघ्या 2 महिन्यात 1 एकर क्षेत्रात खरबूज पिकातून … Read more