Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन

Airtel Netflix
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Netflix : सध्या OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड वाढतच आहे. यासाठी अनेक युझर्स जास्त डेटा असलेला आणि फ्री सब्सक्रिप्शन असलेल्या प्लॅनच्या शोधात असतात. अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर देखील सादर करत असतात.

अशातच Airtel ने आपल्या ब्रॉडबँड युझर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या काही ब्रॉडबँड प्लॅनसह Airtel फ्री नेटफ्लिक्स प्लॅन देत आहे. नेटफ्लिक्स ग्राहकांना Airtel ब्रॉडबँडच्या प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅनसह फ्री दिले जात आहे. Airtel Netflix

Airtel ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन ऑफर करते. अलीकडेच कंपनीने कमी किंमतीत जास्त फायदे देणारे नवीन प्रीपेड प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. Airtel च्या अनेक प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळत आहे. Airtel Netflix

 इस प्लान में Netflix का प्रीमियम प्लान जो कि 649 रुपये का है, फ्री मिलता है. भारत में नेटफ्लिक्स के पास चार प्लान हैं, मोबाइल प्लान, बेसिक प्लान, स्टैंडर्ड और प्रीमियम प्लान.

‘या’ प्लॅनची किंमत किती असेल ?

Airtel च्या या प्रोफेशनल प्लॅनची ​​किंमत 1,498 रुपये प्रति महिना आहे. या प्लॅनमध्ये 199 रुपयांचा Netflix बेसिक प्लॅन फ्रीमध्ये उपलब्ध असेल. Airtel Infinity Plan ची किंमत 3,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचा 649 रुपयांचा प्रीमियम प्लॅन फ्रीमध्ये मिळेल. भारतासाठी Netflix मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन असे एकूण चार प्लॅन देते.

 कितनी है Airtel Professional Plan की कीमत? एयरटेल के प्रोफेशनल प्लान की कीमत 1,498 रुपये महीना है. इस प्लान में 199 रुपये वाला Netflix Basic Plan फ्री मिलेगा.एयरटेल इन्फिनिटी प्लान प्राइस (Airtel Infinity Plan Price)एयरटेल के इन्फिनिटी प्लान 3,999 रुपये का है.

Airtel ब्रॉडबँड प्लॅन्सवर Netflix कसे ऍक्टिव्हेट करावे ?

यासाठी, पहिले Airtel Thanks App उघडा. यानंतर, Discover Thanks Benefit पेजवर जा. आता खाली स्क्रोल करा आणि Enjoy your rewards सेक्शनमध्ये Netflix वर जा. क्लेम करण्यासाठी येथे क्लिक करा. Netflix प्रोडक्ट पेज वर Proceed ऑप्शनवर क्लिक करा. ऍक्टिव्हेट केल्यानंतर, युझरला Netflix वर रीडायरेक्ट केले जाईल. आता Netflix App चा वापरता येईल. Airtel Netflix

For More Offer : https://www.airtel.in/netflix-terms

हे पण वाचा :

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे