Airtel ने लाँच केला जबरदस्त प्लॅन !!! 149 रुपयांमध्ये मिळणार अनेक फायदे

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल टेलिकॉम कंपन्या कमी किंमतींत जास्त फायदे असलेले प्लॅन ऑफर लाँच करत आहेत. अशातच आता Airtel ने ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. ज्या अंतर्गत अनेक OTT बेनिफिट्स देखील मिळतील. इथे हे जाणून घ्या कि, एअरटेकडे आधीच 148 रुपयांचा प्लॅन आहे, मात्र नवीन 149 रुपयांचा प्लॅन त्यापेक्षा वेगळा आहे. तसे … Read more

Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel  : भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे बहुतेक प्रीपेड प्लॅन्स हे Jio आणि Vodafone Idea (VI) सारखेच आहेत. मात्र याचा अर्थ असा काढू नका की, एअरटेल इतर टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स कॉपी करत आहे. एअरटेलकडूनही असे काही प्लॅन्स ऑफर केले जातात जे इतर कोणतीही टेलिकॉम कंपन्या देत … Read more

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन

Airtel Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Netflix : सध्या OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड वाढतच आहे. यासाठी अनेक युझर्स जास्त डेटा असलेला आणि फ्री सब्सक्रिप्शन असलेल्या प्लॅनच्या शोधात असतात. अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर देखील सादर करत असतात. अशातच Airtel ने आपल्या ब्रॉडबँड युझर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या काही ब्रॉडबँड प्लॅनसह Airtel फ्री … Read more

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Amazon Prime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel ने नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, Xstream चॅनल ऍक्सेससह अनेक फायदे दिले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच Airtel ने 499 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये आणि 1599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळणारी Amazon Prime ची मेंबरशिप 1 वर्षावरून 6 महिन्यांपर्यंत कमी केली होती. Airtel … Read more

Airtel ने 1.17 लाख कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीचा प्लॅन बनवला, जाणून घ्या तुम्हाला काय फायदा होईल

Airtel

नवी दिल्ली । खासगी दूरसंचार कंपनी Airtel ने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना नवीन सुविधा देण्यासाठी मोठी गुंतवणूक योजना आखली आहे. Airtel च्या शेअरहोल्डर्सनीही Google च्या गुंतवणुकीला हिरवा कंदील दिला आहे. Airtel ने शनिवारी आपत्कालीन सर्वसाधारण बैठक (EGM) बोलावली, ज्यामध्ये शेअरधारकांनी Google च्या 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला हिरवा सिग्नल दिला. कंपनीच्या 99 टक्के भागधारकांनी या … Read more

Google सोबतच्या भागीदारीमुळे ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकेल !

Share Market

नवी दिल्ली । भारतात आपली पकड मजबूत करण्यासाठी, Google ने टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या डीलचा भारती एअरटेलला खूप फायदा होईल, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. ब्रोकरेज फर्म मोती लाल ओसवाल म्हणतात की,” यामुळे कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.” ब्रोकरेज हाऊसने स्टॉकसाठी 920 रुपयांचे टार्गेट दिले … Read more

Airtel-Vi साठी मोठा दिलासा ! केंद्र सरकार टेलिकॉम कंपन्यांबरोबर वन टाइम स्पेक्ट्रम चार्ज बाबत वाटाघाटी करण्यास तयार

नवी दिल्ली । केंद्र सरकार भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला 40 हजार कोटींची मोठी सवलत देऊ शकते. वास्तविक, सरकार वन टाइम स्पेक्ट्रम चार्ज प्रकरणांमध्ये टेलिकॉम कंपन्यांशी वाटाघाटी करण्यास तयार आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात OTSC शुल्कासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्यांकडून स्पेक्ट्रम युझर्स चार्ज (SUC) गोळा करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला … Read more

Airtel आता डिजिटल HD Set-Top Box आयात करणार नाही, भारतातच सुरु केले उत्पादन

नवी दिल्ली । भारती एअरटेल 2021 च्या अखेरीस हाय-डेफिनेशन सेट टॉप बॉक्सची आयात थांबवेल. वास्तविक, कंपनीच्या डायरेक्ट टू होम युनिट (DTH Set-Top Box) ने उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सेट टॉप बॉक्सचे उत्पादन सुरू केले आहे. यासाठी एअरटेलने Skyworth Electronics सोबत भागीदारी केली आहे. एअरटेल डिजिटल टीव्हीने सेट टॉप बॉक्स (STB) साठी नवीन आयात करार रोखले आहेत. … Read more

5 ऑक्टोबरला येणार Airtel चा राइट्स इश्यू, आपल्याला किती शेअर्स खरेदी करता येतील हे जाणून घ्या

Airtel

नवी दिल्ली । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचा राइट्स इश्यू 5 ऑक्टोबर 2021 रोजी उघडेल आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजी बंद होईल. कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, राइट्स इश्यूच्या पात्रतेची रेकॉर्ड तारीख 28 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. भारती एअरटेलच्या संचालक मंडळाने गेल्या महिन्यात म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राइट्स इश्यूद्वारे 21,000 कोटी रुपये जमा … Read more

टॉप 10 पैकी 4 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 65464 कोटी रुपयांची वाढ, SBI सर्वात जास्त वाढला

Stock Market Timing

नवी दिल्ली । सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात 65,464.41 कोटी रुपयांनी वाढली. मार्केट कॅपच्या बाबतीत, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 710 अंकांनी किंवा 1.21 टक्क्यांनी वाढला. गुरुवारी सेन्सेक्सने पहिल्यांदाच 59,000 अंकांची पातळी गाठली. पहिल्या 10 सेन्सेक्स कंपन्यांपैकी इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, … Read more