Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन

Amazon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर Google Pixel 6 या स्मार्टफोनसाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर मिळत आहे. तसे पहिले तर या स्मार्टफोनची किंमत 95990 रुपये आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना हा स्मार्टफोन 20 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल.

Google Pixel 6 Pro now up to 33% off on Amazon - NotebookCheck.net News

Amazon वर Google Pixel 6 या स्मार्टफोनसाठी आकर्षक ऑफर्स दिली जाते आहे. याद्वारे हा स्मार्टफोन अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येईल. या डिस्काउंट ऑफरअंतर्गत ग्राहकांना Google Pixel 6 चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 19949 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Test Google Pixel 6 Pro : notre avis complet - Smartphones - Frandroid

या स्मार्टफोनसाठी Amazon कडून 60 टक्के डिस्काउंट दिला जातो आहे. ज्यानंतर या फोनची किंमत 37,999 रुपये झाली आहे. याबरोबरच, अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या ऑफरद्वारे त्याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी देखील करता येईल.

Google Pixel 6 Pro Review

तसेच जर आला जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तो आपल्याला एक्सचेंज देखील करता येईल. या एक्सचेंज ऑफरद्वारे त्याची किंमत 10,000 रुपयांपर्यंत कमी करता येऊ शकते.

Google Pixel 6 Pro Reviews, Pricing, Specs

या स्मार्टफोनसाठी Amazon वर बँकेच्या दोन ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने HSBC क्रेडिट कार्ड EMI वर 7.5% पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवता येऊ शकेल. तसेच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डच्या EMI ट्रान्सझॅक्शनवर किमान खरेदी मूल्यावर 7.5% ची इन्स्टंट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Google-Pixel-Kinda-Coral-Storage/dp/B09G76DGFY

हे पण वाचा :
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!
अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
Business Idea : आठवड्यात 1 सौदा झाला तरी थेट 30 हजार खिशात, ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा हजारो रुपये