फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये बातमीसाठी घातली बंदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींशी केली चर्चा
नवी दिल्ली । शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott morrison) यांनी फेसबुकवर (Facebook) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) युझर्सवर बंदी घातल्यानंतर ही बंदी उठविण्याची विनंती केली.…