औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 337 रुग्णांची वाढ; 30 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1,429 जणांना (मनपा 1, 200, ग्रामीण 229) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 74, 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1,337 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91,266 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 844 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 15, 117 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मनपा (784)
औरंगाबाद 16, बीड बायपास 20, सातारा परिसर 22, गारखेडा परिसर 15, शिवाजी नगर 6, पद्मपूरा 11, विमानतळ 3, एन-11 येथे 12, छावणी 1, भावसिंगपूरा 4, सिडको 8, बायजीपूरा 1, उस्मापूरा 1, पडेगाव 9, नंदनवन कॉलनी 2, नक्षत्रवाडी 1, टी.व्ही.सेंटर 3, सुमंगल विहार 1, लक्ष्मण चावडी 1, भारत नगर 1, शिवनेरी कॉलनी 1, सिंधी कॉलनी 2, काबरा नगर 2, राणा नगर 3, तापडिया नगर 2, गजानन नगर 4, विजय नगर 3, गादिया विहार 6, उस्मानपूरा 10, पुंडलिक नगर 3, खाराकुंआ 2, ज्योती नगर 5, क्रांती चौक 3, एन-11 येथे 2, चौराहा 1, एन-4 येथे 9, एन-3 येथे 5, पन्नालाल नगर 1, एन-8 येथे 13, बन्सीलाल नगर 3, समर्थ नगर 2, कांचनवाडी 12, दिशा संस्कृती 1, सिल्कमिल कॉलनी 1, कोंकणवाडी 3, टिळक नगर 1, विकास नगर 1, एकनाथ नगर 1, क्रांती नगर 1, वृंदावन कॉलनी 2, वेदांत नगर 3, लेबर कॉलनी 3, एन-1 येथे 8, भागिरथ नगर स्टेशन रोड 1, उदय कॉलनी खडकेश्वर 3, देवगिरी कॉलेज 1, कविता किराणा भीमनगर 1, अजब नगर 1, झरीपूरा गांधी नगर 1, कासलीवाल तारांगण 4, कैलाश नगर 3, छत्रपती नगर 5, दिशा नगरी 5, ईटखेडा 4, खोकडपूरा 3, पैठण रोड 2, जय नगर 2, देवानगरी 1, पद्मपाणी कॉलनी 1, हमालवाडी 2, मिटमिटा 3, खिंवसरा पार्क 1, मुकुंदवाडी 5, गुरूसहाणी नगर 4, अंबिका नगर 1, एन-2 येथे 16, नारेगाव 2, जय भवानी नगर 7, म्हाडा कॉलनी 4, चिकलठाणा 7, जाधववाडी 4, एन-5 येथे 8, सुंदरवाडी 1, कासलीवाल पूर्वा 1, रोझा बाग 1, आरेफ कॉलनी 1, रोशन गेट 1.

एस.टी.कॉलनी 1, दशमेश नगर 2, एन-6 येथे 5, मेहर नगर 2, त्रिमूर्ती चौक 2, मुकुंद नगर 1, गुरूदत्त नगर 1, रेणूका नगर 1, भारत नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, रोशन हाऊसिंग सोसायटी 1, शहानूरवाडी 6, शिवशंकर कॉलनी 2, देवळाई 5, जवाहर कॉलनी 2, भानुदास नगर 2, गजानन कॉलनी 1, उल्का नगरी 8, शंभु नगर 4, हनुमान नगर 2, सरस्वती नगर 2, न्यु हनुमान नगर 1, महाराष्ट्र चौक 1, अरिहंत नगर 2, बालाजी नगर 1, न्याय नगर 1, गणेश कॉलनी 1, टाऊन सेंटर 4, एन-9 येथे 10, विशाल नगर 3, रामनगर 4, कुशल नगर 1, धूत हॉस्पीटल 1, कॅनॉट प्लेस 3, पेठे नगर 3, विनय सोसायटी 1, हडको कॉर्नर 1, एन-12 येथे 1, एकता नगर 1, श्रीकृष्ण नगर 2, भवानी नगर 1, प्रताप नगर 7, भीमाशंकर कॉलनी 1, आभुषन पार्क 1, कासलीवाल मार्वल 2, अप्रतिम पुष्प 1, म्हाडा कॉलनी देवळाई 1, इंदिरा नगर 1, अलोक नगर 4, न्यु बालाजी नगर 1, अल्पाईन हॉस्पीटल 1, हायकोर्ट कॉलनी 1, आर्च गुलमोहर 2, पैठण रोड 2, गुरूप्रसाद नगर 1, हर्सूल पिसादेवी 2, मयुर पार्क 4, नवनाथ नगर 1, रवीनगर हडको 1, हर्सूल 3, होनाजी नगर 2, एसबीओए शाळेजवह 1, भारत माता नगर 1, साई मेडिसीटी हॉस्पीटल 1, नवजीवन कॉलनी 1, एन-7 येथे 16, सनी सेंटर 1, आंबेडकर नगर 1, पैठण रोड ऑरेंज सिटी 1, चिकलठाणा एमआयडीसी 2, पोलीस अधीक्षक कार्यालय 3, अशोक नगर 1, पिसादेवी रोड 2, सारा वैभव 2, एन-13 येथे 1, यादव वाडी 1, ऑडिटर सोसायटी 1, मारोती नगर 1, मोंढा नाका 2, एएमसी कंपाऊंड 1, फरहत नगर जटवाडा रोड 1, शांतीपूरा छावणी 1, हर्सूल सावंगी 1, अजब नगर 1, नक्षत्र पार्क 2, सीएसएमएसएस 1, राजीव गांधी नगर 1, स्टेशन रोड 1, सिविल हॉस्पीटल 1, संगिता कॉलनी 1, निसर्ग कॉलनी 1, धन्वंतरी हॉस्पीटल 1, आकाशवाणी 2, ज्ञानेश्वर नगर 1, चौधरी नगर 1, संघर्ष नगर 1, लोकमत कॉलनी 1, छावणी 1, मिल्क कॉलनी 4.

मयुरबन कॉलनी 1, रवींद्र नगर 1, सुधाकर नगर 1, दर्गा रोड 4, सरस्वती भुवन 1, सेवन हिल 2, न्यु नंदनवन कॉलनी 3, लक्ष्मी कॉलनी 3, एकनाथ नगर 1, पद्मीनी कॉलनी 1, गणेश नगर 2, कृषीनगर 1, टाऊन हॉल 1, पैठण गेट 1,देवगिरी व्हॅली 1, शांतीवन 1, किलेअर्क 1, मिलकॉर्नर 1, एनआरएच हॉस्टेल 1, रमा नगर 4, पोलीस कॉलनी 1, पुजारी वाडा 1, सदाशिव नगर 1, शहानूरमियॉ दर्गा 1, न्यु श्रेय नगर 1, घाटी रुग्णालय 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, नागेश्वरवाडी 1, मौर्या रेसिडेन्सी 1, काल्डा कॉर्नर सुंदरनगर 1, वरद नगर 1, अन्य 177

ग्रामीण (553)
बजाज नगर 12, सिडको वाळूज महानगर 3, वाळूज 5, कमलापूर फाटा 1, बीएसएनएल गोडाऊन 1, आयोध्या नगर 1, स्वामी समर्थ नगर 1, वडगाव कोल्हाटी 4, तिसगाव 3, वसु सायगाव गंगापूर 1, ममुराबाद वाडी खुल्ताबाद 1, चितेगाव पांगरा 2, गेवराई कुबेर 1, खंडाळा वैजापूर 2, जटवाडा 1, पळसखेडा सोयगाव 1, पैठण 1, गाढे जळगाव 1, बाळापूर फाटा 2, पिसादेवी 4, किनगाव 1, माऊली नगर 5, फुलंब्री 2, वैजापूर 1, माणिक नगर सिल्लोड 1, सिल्लोड 1, बालानगर पैठण 1, कचनेर 1, आडगाव 1, ओम साई नगर 1, घाणेगाव 1, माळीवाडा कन्नड 1, वाहेगाव पैठण 1, सातारा खंडोबा 1, करुळ गोलगाव 1, जळगाव मेटे फुलंब्री 3, गुंजाळवाडी 1, अन्य 481.