हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITI पासून ते इंजिनियरिंग पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी आहे. पुण्यातील 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी एकूण 283 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे
पद संख्या – 283 पदे
नोकरीचे ठिकाण– पुणे
भरली जाणारी पदे –
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (एकूण 03 पदे)
1) इलेक्ट्रिकल 01 पद
2) इलेक्ट्रॉनिक 01पद
3) मेकॅनिकल 01पद
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (एकूण 280 पदे)
4) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 43 पदे
5) टर्नर 12 पदे
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17 पदे
7) शीट मेटल वर्कर 04 पदे
8) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04 पदे
9) टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02 पदे
10) टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01पद
11) इलेक्ट्रोप्लेटर 02 पदे
12) मेकॅनिक (डिझेल) 53 पदे
13) वेल्डर (G &E) 22 पदे
14) कारपेंटर 02 पदे
15) DTMN (मेकॅनिकल) 02 पदे
16) फिटर 23 पदे
17) MMTM 01पद
18) COPA 27 पदे
19) पेंटर (जनरल) 13 पदे
20) मशीनिस्ट 17 पदे
21) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 02 पदे
22) इलेक्ट्रिशियन 29 पदे
23) मशीनिस्ट (ग्राइंडर) 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) – संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक.
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा शिक्षण घेतले असणे आवश्यक
वय मर्यादा – कमीत कमी 14 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
ट्रेड अप्रेंटिस – 8000/- दरमहा
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – 9000/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee, Pune 411003
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – APPLY
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – APPLY