10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 1793 जागांसाठी भरती

Army Ordnance Corps Recruitment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी आहे. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये रिक्त पदांच्या (AOC Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरती अंतर्गत ट्रेड्समन मेट, फायरमन पदांच्या तब्बल 1793 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स

एकूण पद संख्या – 1793 पदे

भरली जाणारी पदे – (AOC Bharti 2023)

1. ट्रेड्समन मेट – 1249 पदे
2. फायरमन – 544 पदे

नोकरी प्रकार – सरकारी

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

ट्रेड्समन मेट – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
फायरमन – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक

मिळणारे वेतन –

ट्रेड्समन मेट: ₹१८०००/- ते ₹५६९००/- दरमहा
फायरमन: ₹१९९००/- ते ₹६३२००/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – २५ वर्ष

अर्ज/ परीक्षा फी – फी नाही

असा करा अर्ज –

सर्वप्रथम आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स च्या अधिकृत वेबसाईट www.aocrecruitment.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY