Diploma/ Graduate धारकांना Army मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Diploma/ Graduate धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स

पदाचे नाव – साहित्य सहाय्यक

पद संख्या – 419 पदे

नोकरी ठिकाण – भारतात कोठेही

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

साहित्य सहाय्यक – Graduate in any discipline from any recognized University or Diploma in Material Management or Diploma in Engineering in any Discipline from any recognized Institution.

मिळणारे वेतन –

साहित्य सहाय्यक Level 5 – Rs. 29,200/- to Rs.92,300/- दरमहा

असा करा अर्ज –

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे. (Army Ordnance Corps Bharti)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in