अटल बिहारीं वाजपेयींच्या पुतणींना काँग्रस कडून उमेदवारी

0
35
Karuna Shukla
Karuna Shukla
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर | छत्तीगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंह यांना घेरण्यासाठी काँग्रेसने एक मोठा डाव खेळला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांना तिकीट देऊन काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुक्ला या राजनांदगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार असतील.

काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी राजनांदगांव जिल्ह्याच्या सर्व ६ विधानसभेच्य जागांवर उमेदवार घोषित केले आहे. ही यादी याप्रकारे आहे.

1. खैरागड – गिरवर जांघेल
2. डोंगरगड (एससी) – भुवनेश्वर सिंह बघेल
3.राजनांदगांव – श्रीमती करुणा शुक्ला
4. डोंगरगांव – दलेश्वर साहू
5.खुज्जी – श्रीमती चन्नी साहू
6. मोहला मानपुर (एसटी) – इंद्रा शाह मंडावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here