औरंगाबाद : दिवसभरात कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची भर

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 265 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 484 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज 32 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण मधील 29 रुग्णांचा समावेश आहेऔरंगाबाद  रांजणगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.