औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच; दिवसभरात सापडले 1 हजार 362 नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1392 जणांना (मनपा 917, ग्रामीण 475) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 77295 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94035 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1895 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14845 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (878)
औरंगाबाद 11, बीड बायपास 31, सातारा परिसर 40, शिवाजी नगर 8, गारखेडा परिसर 20, घाटी 5, चौधरी कॉलनी 2, चिकलठाणा 5, पडेगाव 7, कासलीवाल पूर्वा 2, लक्ष्मी कॉलनी 1, एन-2 येथे 9, मयुर पार्क 6, एमजीएम स्टाफ 2, बुऱ्हाणी कॉलनी 1, पोलीस आयुक्त कार्यालय 2, कांचनवाडी 14, सुराणा नगर 2, सिडको 8, शंभु नगर 1, एसबीएच कॉलनी 2, रामकृपा कॉलनी 1, संघर्ष नगर 1, बन्सीलाल नगर 3, देवा नगरी 3, द्वारकापूरी 2, एन-4 येथे 10, रवींद्र नगर 2, जालान नगर 3, पद्मपूरा 4, जाधव नगर 1, विष्णू नगर 3, बेगमपूरा 10, एन-9 येथे 12, उस्मानपूरा 4, ईटखेडा 5, पैठण गेट 3, तापडिया नगर 2, चेतना नगर 1, एमएफडीसी कॉलनी 1, उल्कानगरी 12, सिल्कमिल कॉलनी 5, उत्तरा नगरी 2, शहानूरवाडी 1, पटेल नगर 3, खडकेश्वर 2, आनंद निवास नाथ गल्ली 2, भावसिंगपूरा 3, माधव नगर 1, उमा हाऊसिंग सोसायटी 1, कोतवालपूरा 1, समर्थ नगर 8, नंदनवन कॉलनी 2, प्रताप नगर 6, भाग्य नगर 1, मोंढा नाका कुशल नगर 1, दिवानदेवडी 1, महेश नगर 1, गजानन नगर 7, एन-1 येथे 7, सिध्दी विनायक मंदिर 1, एन-11 येथे 3, एन-6 येथे 5, व्यंकटेश नगर 1, बहादूरपूरा 1, मुकुंदवाडी 5, म्हाडा कॉलनी 7, अविष्कार कॉलनी 1, विद्यानिकेतन कॉलनी 4, टाऊन सेंटर एमजीएम 1, एन-5 येथे 3, श्रीकृष्ण नगर 1, सूतगिरणी 2, एन-8 येथे 13, सिंधी कॉलनी 3, दगडगल्ली 3, श्रेय नगर 1, रेल्वेस्टेशन रोड 1, एसबी कॉलनी 4, ज्योती नगर 2, गादिया विहार 5, टी.व्ही.सेंटर 5, प्रथमेश नगर 1, शहानूरमियॉ दर्गा 3, माऊली नगर 1, देवळाई परिसर 4, हायकोर्ट कॉलनी 1, राजेश नगर 2, दिशा नगर 1, हरिप्रसाद नगर 1, रामनगर 3, देवळाई चौक 1, छत्रपती नगर 1, राहुल नगर 1, विजयंत नगर 1, अपना नगर 1, मयुरबन कॉलनी 3, पुंडलिक नगर 6, महालक्ष्मी चौक 3, एन-3 येथे 7, जय भवानी नगर 6, नारळी बाग 2, विश्रांती चौक 1, विठ्ठल नगर 2, विश्रांती नगर 2, एन-7 येथे 6, विजय नगर 2, कटकट गेट 1, कर्णपूरा 1, गजानन कॉलनी 2, हनुमान नगर 5, दर्गा चौक 1, जय विश्वभारती नगर 1, सेवन हिल 1, देवळाई रोड 2, रामतारा सोसायटी 4, विशाल नगर 1, सारा राज नगर 2, जवाहर कॉलनी 3, केसरसिंगपूरा 1, भूषण नगर 1, प्राईड फोनिक्स 1, इंदिरा नगर 1, गणेश नगर 2, राजमाता जिजाऊ सोसायटी 1, बालाजी नगर 4, बजरंग चौक 1, तिरुपती विहार 1, हेगडेवार हॉस्पीटल 1, होनाजी नगर 3, उत्तम नगर 2, शिवशंकर कॉलनी 1, भडकल गेट 2, आरिफ कॉलनी 1, एकनाथ नगर 1, अरिहंत नगर 1, सिहंगड कॉलनी 1, ठाकरे नगर 1, सुदर्शन नगर 2, वानखेडे नगर 4, एन-12 येथे 6, गीता नगर 1, गुरूदत्त सोसायटी 1, नारेगाव 1, न्यायमुर्ती नगर 1, समता नगर 1, एम्स हॉस्पीटल 1, भगतसिंग नगर 2, लेबर कॉलनी 1, पहाडसिंगपूरा 2, मित्र नगर 1, गुरूगणेश नगर 2, मिलिट्री हॉस्पीटल 1, अगस्थी कॉलनी 1, एकता नगर 1, हिमायत बाग 1, जटवाडा रोड 1, रोझाबाग 1, राठी संसार पिसादेवी रोड 2, जिवेश्वर कॉलनी 1, धूत हॉस्पीटल 1, देवगिरी टाईल्स एमआयडीसी चिकलठाणा 1, टाऊन हॉल जयभीमनगर 1, महात्मा फुले सोसायटी जटवाडा रोड 1, आरटीओ ऑफीस 1, म्हसोबा नगर 1, हर्सूल 1, टाऊन सेंटर सिडको 1, मथुरा नगर 1, इंदिरा नगर 1, कासलीवाल पूर्वा 2, भानुदास नगर 1, गुरूदत्त नगर 1, बेस्ट प्राईस 4, मोदी नगर 2, नाथपूरम 1, रेल्वे स्टेशन 1, वाल्मी 1, छावणी 1, पिसादेवी रोड 1, सहकार नगर 1, शेंद्रा एमआयडीसी 1, दर्गा रोड 1, शिवनेरी कॉलनी 1, न्यु हनुमान नगर 2, विश्वभारती कॉलनी 4, जुना मोंढा 1, संदेशवारी कॉलनी 1, केंद्रीय विद्यालय 1, नाईक नगर 6, यश अपार्टमेंट 1, आदित्य नगर सूतगिरणी चौक 1, चेलीपूरा शहागंज 1, संत एकनाथ रंगमंदिराजवळ 1, आकाशवाणी 1, कैलाश नगर 2, रमा नगर क्रांती चौक 2, पन्नालाल नगर 1, गुरूगणेश नगर 1, पटवर्धन रोड 1, जय नगर 2, वसुंधरा कॉलनी 1, तक्षशिला नगर 1, मिलिट्री हॉस्पीटल 3, एसबीएच कॉलनी 1, एमआयडीसी कॉलनी 1, दिशा संस्कृती 1, पिरबाजार 1, न्यु एसबीएच कॉलनी 1, पैठण रोड 1, सार्वजनिक बांधकाम विभाग पद्मपूरा 3, न्यु विशाल 1, अन्य 269
ग्रामीण (484)
बजाज नगर 14, सिडको वाळूज महानगर 4, ए.एस.क्लब वाळूज 1, साऊथ सिटी 3, मादनी सिल्लोड 1, कन्नड 2, गिरसावळी फुलंब्री 1, माळीवाडा कन्नड 1, पिशोर कन्नड 1, ममनाबाद सिल्लोड 1, तिसगाव 1, अंजनडोह 1, शेवगाव 1, रांजणगाव शेणपूंजी 3, गंगापूर 1, पिसादेवी 1, हर्सूल गाव 2, सावंगी हर्सूल 3, आडगाव सरक 1, दौलताबाद 1, लाखणी वैजापूर 1, घाणेगाव गंगापूर 1, आयोध्या नगर वाळूज 1, अंबेलोहळ गंगापूर 1, वैजापूर 2, तांडोली पैठण 1, आडगाव 2, पैठण 1, बनगाव 1, सय्यदपूर 1, ओझर जटवाडा 1, सोयगाव 1, आपेगाव गंगापूर 1, भायगाव 1, दूधड 1, निमडोंगरी कन्नड 1, बोरवाडी तांडा नायगव्हाण 1, अन्य 421

मृत्यू (22)
घाटी (18)
1. पुरूष/55/वडोद, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.
2. पुरूष/56/वडोद बाजार, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.
3. पुरूष/75/सिडको एन-8, सदगुरू हाऊसिंग सोसायटी, औरंगाबाद.
4. पुरूष/75/नाथ निकेतन कॉलनी, पैठण, जि.औरंगाबाद.
5. पुरूष/35/सातारा परिसर, औरंगाबाद.
6. पुरूष/60/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
7. पुरूष/62/हडको, नवजीवन कॉलनी, औरंगाबाद.
8. पुरूष/76/अंगुरीबाग, औरंगाबाद.
9. स्त्री/45/सिडको, औरंगाबाद.
10. पुरूष/75/राजाबाजार, औरंगाबाद.
11. स्त्री/35/पाचोड, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
12. पुरूष/58/सिडको, औरंगाबाद.
13. पुरूष/74/शिवाजी नगर, औरंगाबाद.
14. पुरूष/73/विटखेडा, जि.औरंगाबाद.
15. स्त्री/70/सिलोड, जि.औरंगाबाद.
16. पुरूष/25/पडेगाव, जि.औरंगाबाद.
17. पुरूष/83/भिवगाव, जि.औरंगाबाद.
18. पुरुष/74/पिंपळगाव, आळंद, औरंगाबाद.
जिल्हा सामान्य रुग्णालय (1)
1.स्त्री/70/ अय्यप्पा नगर, औरंगाबाद
खासगी रुग्णालय (3)
1. पुरूष /55/सावळदबरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.
2. पुरूष /50/ चिकलठाणा
3. पुरूष /72/ ठाकरे नगर, एन दोन सिडको