आंदोलनाबाबतचे खटले 2 आठवड्यात निकाली काढा 

Aurangabad Beatch mumbai high court

  औरंगाबाद – सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी केलेली आंदोलने तसेच मोर्चे काढले असताना दाखल झालेले खटले यात जीवितहानी झाली नाही व पाच लाखांपेक्षा अधिक च्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही असे खटले दोन आठवड्यात निकाली काढा या संदर्भातील प्रलंबित अर्ज प्रामुख्याने निकाली काढा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. … Read more

अश्लील व्हिडीओ प्रकरणी ‘त्या’ कीर्तनकार बाबाला अखेर अटक

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदरील महिला ही किर्तनकार आहे. या घटनेने महाराष्ट्रात एकच   उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मंगळवारी रात्री अखेर या रंगेल महाराजाला शिल्लेगाव (ता.गंगापूर) पोलिसांनी अटक केली. … Read more

लसीचे बंधन नको, पुर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा 

university

औरंगाबाद – वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्च शिक्षण विभागाने 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन … Read more

दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढ; मनपा प्रशासन अलर्ट मोडवर

औरंगाबाद – कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दिल्लीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून, महाराष्ट्रात अद्याप साथीचा अंदाज नसला तरी शासनाने दिलेले लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून लस हीच बचाव असून, नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. कोरोना संसर्गाची तिसरी … Read more

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला वाढता विरोध

Raj Thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मेच्या सगळे विरोधात विविध राजकीय पक्ष संघटनांनी जिल्हाधिकारी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सभेला परवानगी नाकारण्याचे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पॅंथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर एक्शन कमिटी निकाल निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. आंतर सेनेने जिल्हाधिकार्‍यांना … Read more

औरंगाबादेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्व शुन्य; महसूल राज्यमंत्री सत्तार यांचा दावा

औरंगाबाद – जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अस्तित्व शून्य असल्याचा दावा करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राजकारणात खळबळ उडवून दिली. कधीकाळी नंबर एक वर असलेल्या या दोन्ही पक्षांच्या अवस्थेला भाजप जबाबदार असल्याचे सांगून, आम्हीच भाजपला खिंडार पाडू असा शड्डु त्यांनी ठोकला. विभागीय आयुक्तालयात आढावा बैठकीस राज्यमंत्री सत्तार आले होते. आरोग्य मंत्री राजेश … Read more

Watermelon Side Effects : तुम्ही रोजच कलिंगड खाताय? थांबा, अगोदर हे वाचा..

Watermelon Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Watermelon Side Effects आंबा आणि कलिंगडं ही फळे आवडत नाहीत अशा व्यक्ती कवचितच आढळून येतील. ही फळे बहुदा उन्हाळ्यातच येतात. उन्हाळ्यात सहसा जेवण कमी जाते त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी या दिवसांत बऱ्याचदा कलिंगड खाल्ले जाते. कलिंगडामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. हे सहसा उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यास मदत करते. कलिंगड हे Cucurbitaceae … Read more

सेनेचे मंत्री सत्तार आणि भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडतात; राजेश टोपेंची उघड नाराजी

औरंगाबाद – गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. आता तर थेट मंत्री राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार फोडाफोडी करत असल्याचे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय या गोष्टीही खऱ्या आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या … Read more

राज ठाकरेंची औरंगाबादेतील सभा उधळून लावण्याचा इशारा

Raj Thackeray

औरंगाबाद – ‘मशिदीवरील भोंगा हटाव’ मोहीम हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी शहरात सभा होणार आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत असून राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशाराही कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे … Read more

घरी जेवायला बोलवून साडूने केला साडूचा खुन; मृतदेह फेकला मक्याच्या शेतात

औरंगाबाद – जेवणासाठी घरी बोलावून साडूनेच साडूचा घात केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. एजाज खाँ हारुण खाँ पठाण असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेफुज खाँ महेबुब खाँ पठाण (23) व मयत एजाज खाँ हारुण खाँ पठाण (35) हे … Read more