आता जर सदावर्ते सुधारले नाहीत तर..यापुढची चर्चा शिवसेना त्यांच्या घरात जाऊन करेल…
सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या हल्ल्यानंतर त्यावर अनेक टिका टिपण्या झाल्या. या सर्वाच्या पाठिमागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलिसांनी घेत रात्री उशीरा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. आज सदावर्ते यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांनी पोलिस कोठडी सुनावलीय. यावर आता शिवसेना … Read more