शेळीपालनासाठी महाराष्ट्र सरकारची ‘गोट बॅंक’ योजना; जाणून घ्या काय आहे ‘ही’ संकल्पना आणि याचे फायदे!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. शेळीपालनातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालनाला विशेष प्राधान्य देतात. हीच बाब ध्यानात घेत शासनाने जास्तीत शेतकरी महिलावर्गाला यातून रोजगार मिळावा या उद्देशाने ‘गोट बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. शासनाने गोट बँक हा उपक्रम महिला आर्थिक … Read more