विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींची घेतली होती भेट

Screenshot

लंडन | भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या याने लंडन येथे सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. तसेच ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.’ असेही विजय मल्ल्याने म्हटले आहे. बँकांना कर्जासाठी अर्ज करताना विजय … Read more

कसबा गणपती पुरस्कार अभिनेते सुबोध भावे, एम.आय.टी. चे राहुल कराड यांना जाहीर

पुणे | पुण्याचे ग्रामदैवत समजला जाणारा मानाचा पहिला श्री कसबा गणपती यंदा १२६ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा मानाचा ‘श्री कसबा गणपती पुरस्कार’ कलाक्षेत्रासाठी अभिनेता सुबोध भावे यांना जाहीर करण्यात आला आहे तर एम.आय.टी. चे राहुल कराड यांना शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. कसबा गणपती हा पुण्यातील अग्रगण्य गणपती असून तो मानाचा … Read more

कसबा गणपतीचे यंदा ई वेस्ट कलेक्शन ड्राइव्ह

maxresdefault

पुणे | श्री कसबा गणपती सार्वजणीक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी स्तुत्यजन्य उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदुषण बोर्ड आणि कसबा गणेश मंडळ यांनी संयक्तपणे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह करण्याचे ठरवले आहे. सध्या ई वेस्ट मुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. यापार्श्वभूमीवर कसबा गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे पुणेकरांमधे स्वागत केले जात आहे. सदर ई वेस्ट कलेक्शन … Read more

केसरीवाडा गणेशोत्सव – वेळापत्रक

images

पुणे : पारंपरिक पद्धतीने पालखीतून श्रींच्या मिरवणुकीस सकाळी दहा वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होईल. मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपतीमार्गे टिळक वाड्यातील सभामंडपात दाखल होईल. मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके, बिडवे बंधुंचे नगरावादन पथक सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर दुपारी … Read more