आदर पूनावाला यांनी खरेदी केले लंडनमधील सर्वात महागडे घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

adar poonawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये सर्वात महागडे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 1446 कोटी आहे. 25, 000 स्क्वेअर फुटांचे आलिशान घर हेन्री डंकन मॅकलॅरेन, बॅरन अॅबरकॉनवे यांच्या नावावर होते. परंतु आता या घराला पुनावाल यांनी खरेदी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लाल-विटांनी बांधलेले हे घर हिल … Read more

इथं महिला अनं पुरुष फक्त अंडरवेअरवर पडतात घराबाहेर; पॅन्ट न घालण्याचं कारण काय पहा..

No Trousers Tube Ride

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या वेशभूषा असलेली माणसं पाहिली असतील, पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये पँटन घातलेले स्त्री- पुरुष बघितले आहेत का ? ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी लंडन मध्ये असं अनेक वर्षांपासून घडलं आहे. याबाबतचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इथल्या महिला अनं पुरुष मंडळीही पॅन्ट न घालता … Read more

औरंगाबादकरांना दिलासा ! ‘त्या’ हॉटेलमधील 20 कर्मचारी निगेटिव्ह

Corona Test

औरंगाबाद – लंडनहून शहरात आलेल्या 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत पण त्यांच्या मागणीवरून त्यांना बेल्ट्रॉन मधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील वीज कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, सात दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली जाणार आहे. नातेवाइकांच्या … Read more

टीम इंडियाने इतिहास रचला, ओव्हलमध्ये 50 वर्षांनी मिळवला विजय

Team India

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास घडवत इंग्लंडवर 157 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. याचसोबत भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने तब्बल 6 विकेट गमावल्या. लंचनंतर सुरुवातीलाच रविंद्र जडेजाने हसीब हमीदला बोल्ड केलं, तर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक रिव्हर्स स्विंगने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बोल्ड … Read more

IND vs ENG : बुमराहचं ‘शतक’, हा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

jasprit bumrah

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओली पोपला बोल्ड करत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पार केला आहे. ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात बुमराहने रिव्हर्स स्विंगच्या मदतीने इंग्लंडच्या बॅटिंगची वाट लावली. त्याने पहिले पोपला आणि मग जॉनी बेयरस्टोला … Read more

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्षभरासाठी बाहेर

Rajstan Royals

लंडन : वृत्तसंस्था – आयपीएल सुरू व्हायच्या आधी राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सने या अगोदर क्रिकेटमधून अनिश्चित काळासासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता जोफ्रा आर्चर वर्षभरासाठी क्रिकेटमधून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराची दुखापत पुन्हा बळावली आहे. मागच्या काही काळापासून आर्चरला कोपराच्या दुखापतीने सतावलं आहे. या दुखापतीमुळे जोफ्रा … Read more

इक्वेडोरकडून ज्युलियन असांजेचे नागरिकत्व रद्द, आता न्यायालयात दाद मागणार

क्विटो । इक्वेडोरने विकीलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याचे नागरिकत्व रद्द केले आहे. असांजे सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे. दक्षिण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाखल केलेल्या दाव्याच्या उत्तरात इक्वेडोरच्या न्याय व्यवस्थेने असांजे यांना एका पत्राद्वारे त्यांचे नागरिकत्व मागे घेण्याची औपचारिकरित्या सूचना दिली. इक्वेडोरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, असांजेच्या नागरिकतेच्या पत्रामध्ये अनेक विसंगती, वेगवेगळ्या स्वाक्षर्‍या, कागदपत्रांमधील संभाव्य बदल आणि न … Read more

विजय मल्ल्याला मोठा फटका ! लंडन हायकोर्टाने फरार व्यावसायिकाला केले दिवाळखोर घोषित, बँकांनी जिंकला ‘हा’ खटला

नवी दिल्ली । भारतातून फरार घोषित झालेल्या विजय मल्ल्याला सोमवारी लंडन हायकोर्टाकडून जबरदस्त झटका बसला. लंडन हायकोर्टाने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. यातून भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाची वसुली संबंधित प्रकरण जिंकले. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा … Read more

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी आर. अश्विनच्या नावावर ‘या’ रेकॉर्डची नोंद

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन … Read more

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी … Read more