धर्मनिरपेक्षता जपणं महत्वाचं – वंदना चव्हाण

Vandana Chavan

पुणे | सुनिल शेवरे भारत हा विविधतेचा देश आहे. या देशांत राहणाऱ्या प्रत्येकाला सरकार विरोधात टीका करण्याचा अधिकार आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज हिरावुन घेतल जात आहे. आताच्या विचारवंतांना नक्षलवादी … Read more

बाॅयफ्रेंड सोबत पळून जाण्यासाठी तिने रचला स्वत:च्याच हत्येचा कट

Thumbnail

बाराबंकी | एका विवाहीत महिलेने बाॅयफ्रेंन्ड सोबत पळून जाण्यासाठी स्वत:च्याच हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. याप्रकरणी उ. प्रदेश पोलीसांनी आरोपी महीला रुबी आणि तिचा बाॅयफ्रेंड रामू यांना अटक केली आहे. तर रुबीची हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी हत्या केली आहे अशी तक्रार पोलीसांत करणार्या रुबीच्या वडीलांविरोधात दिशाभूलीचा गुन्हा दाखल केला आहे. हाती आलेल्या … Read more

जैन मुनी तरुण सागर यांचे ५१व्या वर्षी दिल्लीत निधन

Thumbnail

नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांना कावीळ आजाराने बऱ्याच दिवसांपासून ग्रासले होते. तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनासाठी प्रसिद्ध होते.आपल्या प्रवचनातून राष्ट्रवाद आणि मानवतावाद सर्वदूर पेरणारे संतमुनी म्हणून त्यांची ख्याती होती. तरुण सागर हे गेल्या काही दिवसापासून कावीळ आजाराने बाधित होते. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. … Read more

नागपूरच्या फुटाला तलावात अज्ञात तरुणाने मारली उडी, मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाची गरबड सुरू

Thumbnail

नागपूर | नागपूरच्या फुटाळा तलावात एका अज्ञात तरुणाने उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाची ओळख अद्याप पटली नसून सकाळी त्याला उडी टाकताना परिसरातील स्थानिकांनी पाहिले. एक अज्ञात तरुण पाण्यात उडी मारून बुडत असल्याची बातमी स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटना स्थळी धाकल होताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह वर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे … Read more

क्रिकेटच्या पहिल्या देवाचा वाढदिवस – भाग २

Don Bradman

एकंदरीत आढावा घेतला असता डॉनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात तितकी चांगली झाली नव्हती. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून १९ धावा केल्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू देण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे डॉनला संधी मिळाली आणि याच संधीचे त्याने सोने केले. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक केले अन हे त्याचे सर्वात कमी … Read more

क्रिकेटच्या पहिल्या देवाचा आज जन्मदिवस

don bradman

सौजन्य – गूगल डूडल उंच शरीरयष्टी, मैदानावर एन्ट्री केली की झपाझप पीच वर चालत जाण्याची पद्धत, नजाकतदार फटक्यांची लयलूट करण्याची आवड, सरासरीच्या बाबतीत अजूनही कुणाला तावडीत न सापडलेला, क्रिकेटशी अव्यक्त अशी आस्था आपल्या हयातभर जपलेला, उत्तम क्रीडा प्रशासक, निवडक आणि लेखक या भूमिका बजावणारा, देशांच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला क्रिकेटचा पहिला देव म्हणजेच … Read more

ट्विटर ची टिव-टिव आणि विमानतळ झालं स्वच्छ..!

delhi airport

समाजमाध्यमांचा परिणामकारक वापर प्रेरणादायी दिल्ली | विमानतळावरील फरशीच्या कार्पेटवर चिखलाचे डाग दिसत असूनही त्याबाबत कारवाई केली जात नसल्याने व्यथित झालेल्या सुयश गुप्ता यांनी एक संदेश ट्विटर वर पाठविला. सदरचं ट्विट जयंत सिन्हा व दिल्ली विमानतळ प्रशासनाला उद्देशून केलं होतं. “इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकालाच येथील परिसर स्वच्छ व्हावा असं वाटत आहे. येथून वावरताना दुर्गंधीही खूप पसरल्याची … Read more

बोपन्ना-दिविजला सुवर्णपदक

rohan divij

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळीच टेनिसच्या पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी सुवर्णपदक पटकावलं. कझाकिस्तानच्या अॅलेक्झांडर बुब्लिक व डेनिस येवस्येव यांचा त्यांनी पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातील पुरुष दुहेरी टेनिसमधील हे भारताचे ५ वे सुवर्णपदक आहे.

आकर्षणाच्या भिंतीपल्याड…

love beyond attraction

– विभावरी विजया नकाते – प्रेम ही एक खूप महत्वाची भावना आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्वरूपात येते व परिणाम करते. खरं तर ‘भावना’ म्हणजे काय असा जर विचार केला तर,भावना म्हणजे मनामध्ये आलेले उत्कट विचार किंवा भावना म्हणजे मानसिक जाणीवा, संवेदना अशा व्याख्या आपल्याला मिळतील.भावना सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्हीपैकी … Read more

एक कोटीच बक्षिस असणारा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण

naxalit

रायपूर (छत्तीसगड) | महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे एकत्रित एक कोटी बक्षीस असणारा नक्षलवादी छत्तीसगड पोलिसांना शरण आला आहे. पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. पहाड सिंग ची पत्नी छत्तीसगड मधील एका गावाची सरपंच होती. सरपंच असतांना २००३ साली पहाड सिंगच्या मित्रांनी च त्याच्या बायकोवर अविश्वास ठराव आणला आणि … Read more