अजित पवार गटातील मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी!! लोह खाणीतील उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या वर्षभरात आत्राम यांना आलेली ही तिसरी धमकी आहे. या धमकीमुळे पुन्हा राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोखंडाच्या खाणीवरून आत्राम यांना ही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आत्राम यांना एक … Read more

लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सुरु होणार एलिफंट सफारी; सरकार राबवणार मोठा प्रकल्प

Elephant Safari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वन्य हत्तींचे वाढते संकट पाहता राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर एलिफंट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार असून एलिफंट सफारी (Elephant Safari) करण्यात येणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात यापूर्वी … Read more

अमित शाह उपग्रहाच्या माध्यमातून EVM मशीन नियंत्रित करतात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. ते शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून गडचिरोली येथे बोलत होते. चंद्रकांत खैरे म्हणाले, अमित शाह … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, गडचिरोली येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

तीनदिवसीय सुरजागड यात्रा महोत्सव संपन्न; सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण, विविध समस्यांवर मंथन

एटापल्ली : तालुक्यातील प्रशिद्ध सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरात आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देव यात्रा महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी अशा तीन दिवसांत यात्रा सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण व विविध सामाजिक समस्यांवर विचार मंथन करून उत्साहात संपन्न झाला आहे. आदिवासी थोर योद्धा स्वातंत्र्य सेनानी विर बाबूराव सेडमाके यांचे वास्तवाने पावन व आदिवासी समाजाचे दैवत … Read more

तुघलकी जाचाचा फास, कारागृहात डांबण्याचा धाक? फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत चाललंय काय?

Devendra Fadnavis Gadchiroli 01

एटापल्ली प्रतिनिधी : मनोहर बोरकर एटापल्ली तालुका प्रशासनातील तुघलकी जाचाने कळस गाठला असून प्रशासनातील भ्रष्ट नीती विरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबन्याचा धाक दाखविला जात असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हुकमी वर्तणुकीचे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. मात्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात चाललंय काय?, असा सवाल नागरी विचारत आहेत. … Read more

गडचिरोलीमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; 2 चिमुकले थोडक्यात बचावले

Gadchiroli News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघाताची (accident) घटना उघडकीस आली आहे. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. सुदैवाने या अपघातामध्ये (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात 2 चिमुकले थोडक्यात बचावले आहेत. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुठे घडला अपघात? गडचिरोली जिल्ह्यात कोरची मुख्यालयापासून अंदाजे … Read more

जवानांनी मोठी कारवाई! 16 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 माओवाद्यांचा खात्मा

maoists

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये भारतीय लष्कराकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. डचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये (maoists) मोठी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी दोन जहाल माओवाद्यांना (maoists) यमसधनी धाडले आहे. या दोन्ही जहाल माओवाद्यांवर (maoists) 16 लाख रुपयांचे बक्षीस होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? छत्तीसगडच्या कांकेर … Read more

नुकसान भरपाई नाकारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; अधिकारी म्हणतात, तो शेतकरी नसून अतिक्रमणधारक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसामुळे शेतात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून आर्थिक मदतीची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांचे असंवेदनशील बोलणे सहन न झाल्याने गडचिरोली येथील एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अजय दिलराम टोप्पो असं सदर मृत व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे या आत्महत्येनंतर तो अतिक्रमणधारक होता, शेतकरी नव्हताच असा अजब दावा जिल्हाधिकारी संजय … Read more