अटल बिहारी वाचपेयी यांच्या प्रकृती त सुधारणा व्हावी म्हणून देश करतोय प्रार्थना.

Thumbnail

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सुधारून त्यांना दीर्घ आयु मिळावी यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रार्थना केली जाते आहे. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक वाचपेयी यांच्या प्रकृती स्वस्थासाठी प्रार्थना करत आहेत. गोल्हेरच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या मुलांनी वाचपेयींच्या प्रकृती सुधारणेसाठी होम हवन करून प्रार्थना केली आहे. तर तिकडे लखनव मधील हनुमान मंदिर … Read more

म्हणून आज केजरीवाल वाढदिवस साजरा करणार नाहीत

arvind kejriwal on Atalbihari vajpeyi health

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. परंतू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने आपण आज वाढदिवस साजरा करणार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार करण्यात येत आहेत.वाचपेयीं सर्वसाठी आदरणीय व्यक्ती … Read more

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती जैसे थे, मेडिकल बुलेटिन जाहीर

Atal bihari vajpeyi in aiims

नवी दिल्ली | अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती जैसे थे अशीच असल्याचे एम्स रुग्णालयाने प्रसारित केलेल्या मेडीकल बुलेटीन वरुन स्पष्ट झाले आहे. वाजपेयी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असून सध्या त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी नऊ वाजता जाहीर होणारे मेडिकल बुलेटिन ११ वाजून ५ मिनिटांनी जाहीर करण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून … Read more

मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे – वाजपेयींची भाची

IMG

दिल्ली | अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते मागील ९ आठवड्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील २४ तासांत अटलजींची प्रकृती खालावली असून त्यांना वेंटीलेटर वर ठेवले असल्याचे एम्स रुग्नालयाने प्रसारित केलेल्या रिपोर्ट मधे म्हटले आहे. ‘मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे’ असे अटलबिहारी वाजपेयी यांची भाजी … Read more

मंटो चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

Thumbnail

दिल्ली | सहादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारीत मंटो नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नवाझउद्दीन सिद्दकी ची मुख्य भुमिका आणि नंदिता दास यांचे दिग्दर्शन असलेल्या मंटो चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला मंटो चित्रपटाने स्वातंत्र्याबाबत मुलभूत प्रश्न निर्माण केले असून संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना २१ सप्टेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मंटो … Read more

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

Atal bihari vajpeyi

दिल्ली | माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्नालयात उपचार सुरु आहेत. वाजपेयी गेल्या दोन महिण्यांपासून एम्समधे दाखल आहेत. आज त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि भाजपा नेत्या स्मृती इरानी यांनी वाजपेयी यांची हाॅस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी एम्स हाॅस्पिटल चे संचालक रणदिप … Read more

सोनाली कुलकर्णी म्हणतीय “जवाब दो”

Screenshot

पुणे | डाॅ नरेंन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला येत्या २० आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पोलीस प्रशासनाला अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. यापार्श्वभुमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये सोनाली कुलकर्णी शासन यंत्रणेला #WhoKilledDabholkar असा प्रश्न विचारत जवाब दो असे म्हणताना दिसत आहे. इतर महत्वाचे … Read more

अजिक्य राहणे ने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar with ajinkya rahane

मुंबई | भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बी.सी.सी.आय. चे माजी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा घेतली. या भेटी मधे दोघांमधे कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून समजलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅफिशीअल ट्विटर वरुन ही सदिच्छ भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार आणि अजिंक्य रहाणे यांचा जुना स्नेह असून … Read more

धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

Cosmos bank fraud

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच … Read more

मुख्यमंत्र्यांना मध्यावधी निवडणूक नको आहे

Devendra Fadanvis

मुंबई | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर ठाम असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या थोडासा वेगळा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळवताना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकी बरोबर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाव्या या मुद्द्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत अशातच मुख्यमंत्री मात्र या घोष वाक्याच्या सोबत जायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली कामे … Read more