जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 300 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे दहा, चोपडा … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 18 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 297

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. #जळगाव जिल्ह्यात आज आणखी अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या … Read more

जळगाव जिल्ह्यात सात रुग्णांची भर, रूग्णांची एकूण संख्या 257

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेे. त्यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक, भुसावळचे दोन, … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनी दोन, गेंदालाल मील एक, पवननगर … Read more

[स्पर्धा परीक्षा] नवीन पदभरती – ‘शासन निर्णय आणि आपण…’              

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) वा इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत असलेल्या आणि विशेषतः आपल्या स्वप्नपूर्ती साठी अन्य गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत आलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींना मनापासून विनंती करायची आहे की, करोना पार्श्वभूमी वरती राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात जो शासन निर्णय आला आहे; त्यातील मुद्दा क्रमांक १४ तील ‘नवीन पद भरती करू नये’ या शब्द प्रयोगाने … Read more

World Record । ‘रामायण’ ठरली जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । ऐंशीच्या दशकातील भारताचे महाकाव्य पौराणिक कथा ‘रामायण’ च्या पुनःप्रसारणाने जागतिक स्तरावर सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी प्रसारीत केले गेलेले प्रसारण हे जगभरातील 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू झालेली ही मालिका TRP च्या बाबतीत सुरवातीपासून इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकत आहे. 16 एप्रिलच्या प्रसारणामुळे आता … Read more

नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला ‘एम्स’ ची मंजुरी

नाशिक प्रतिनिधी । नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने आज मंजुरी दिली आहे.  सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा परिसर सध्या हॉटस्पॉट बनल्याने ह्या लॅबचा उपयोग फार महत्व पूर्ण असणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असतांना नाशिक जिल्ह्यातील संख्या मात्र ही वाढत जात असल्यामुळे चिंतेची बाब ठरत होती. मात्र एम्सच्या … Read more

स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. … Read more

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT)  “कोरोना स्टडीज सीरिज” सुरू करणार

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे. ‘कोरोना … Read more