Mahavitaran Recruitment 2024 | महावितरणमध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता राज्यात मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. आणि या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा. महावितरणाकडून (Mahavitaran Recruitment 2024) ही एक भरती प्रक्रिया राबवली … Read more

चाकाच्या जागी गाडीला लावले धारदार ब्लेड, व्हिडिओ पाहून उडेल तुमचाही थरकाप

Viral video

आजकाल तरुणाईला बाईक खूप जास्त आवडते. त्यातल्या त्यात जर स्पोर्ट्स बाईक असेल तर काही विचारूच नका. परंतु बाईक कधी साधी असली तरी अनेकदा मुलं त्या काय बाईकला मॉडीफाय करून एक वेगळा लूक देतात. आणि आजकाल हे मॉडीफाय करण्याचा ट्रेंड जरा जास्तच होत चाललेला आहे. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. गाडी मॉडीफाय … Read more

UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत मोठी भरती सुरु, तब्बल 2535 रिक्त पदांची होणार भरती

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | सरकारी नोकरी करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आता अशीसरकारी नोकरीची एक संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता यूपीएससीकडून भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वेळ वाया न घालवता या पदासाठी अर्ज करा. यासाठी तब्बल 2535 पदांसाठी भरती प्रक्रिया … Read more

Batata Papad Recipe | ‘या’ उन्हाळ्यात करून बघा झटपट आणि चवदार बटाटा साबुदाण्याचे पापड, लिहून घ्या कृती

Batata Papad Recipe

Batata Papad Recipe | मार्च महिना सुरू झालेला आहे. आणि उन्हाचा तडाका देखील चांगला जाणवायला लागलेला आहे. उन्हाळा सुरू होतात महिलावर्ग हे अनेक पदार्थ बनवायचे तयारीला लागतात. उन्हाळ्यामध्ये कुरडया, पापड्या, सांडगे, बटाटा, चकली यांसारख्या गोष्टी महिला घरी बनवत असतात. त्याचप्रमाणे अनेक महिला या नवनवीन पदार्थांचा शोध लावतात आणि त्यानुसार त्या दरवर्षी करून बघत असतात.परंतु आज … Read more

Side Effect Of COld Drinks | दररोज कोल्ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी हानीकारण, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Side Effect Of COld Drinks

Side Effect Of COld Drinks | नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला कायम हाइड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही समस्या अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होते. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर त्याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला … Read more

Irrigation Project | राज्यातील 75 सिंचन प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींचे कर्ज मंजूर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Irrigation Project

Irrigation Project | नुकतेच सोमवारी म्हणजेच 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सिंचन प्रकल्पाला सुधारणा करण्यासाठी राज्यातील 75 सिंचन प्रकल्प आणि 155 प्रकल्पांच्या कालव्या आणि वितरकप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकांकडून 15000 कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. ग्रामीण विकास बँकांकडून घेण्यात येणाऱ्या कर्जांपैकी पहिल्या टप्प्यांमध्ये साडे 7 हजार … Read more

Tax Saving Plan | ‘या’ मार्गांचा अवलंब करून तुम्हाला मिळेल संपूर्ण पगार, करापासूनही होईल सुटका

Tax Saving Plan

Tax Saving Plan | सर्वांना माहीतच आहे की, एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. मार्च हा महिना संपत आलेला आहे आणि 2024 चे नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरु होणार आहे. 1 एप्रिल नंतर आपले सगळे आर्थिक व्यवहार नव्याने सुरू होतात. तुम्ही जर तुमच्या आर्थिक वर्षासाठी कोणतीही कर बचत योजना निवडली नसेल, तर … Read more

Data About Gold Loan Fraud | गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBI चा मोठा निर्णय, सगळ्या बँकांकडून मागवला डेटा

Data About Gold Loan Fraud

Data About Gold Loan Fraud | आपल्याला बँक विविध प्रकारचे लोन देत असते. घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, लग्न करण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीतील अनेक अवजारे घेण्यासाठी त्याचप्रमाणे अगदी गोल्ड लोन देखील बँका या आपल्याला उपलब्ध करून देतात. परंतु बरेच लोक असे असतात की जे बँकेचे लोन परत नाही देत नाही. त्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता … Read more

Bussines Story Of Yongers | करोडोचे पॅकेज सोडून ‘या’ तरुणांनी केली स्वतःची कंपनी सुरु, असा करतात जनावरांचा व्यवसाय

Bussines Story Of Yongers

Bussines Story Of Yongers |आजकाल अनेक असे तरुण आहेत जे त्यांची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे एक मोठा व्यवसाय म्हणून बघतात अनेक तरुणांच्या कहाणी आहे की त्यांनी त्यांचे करोडोचे पॅकेज सोडले आहे आणि स्वतःचा असा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. कारण आजकाल तरुणांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्टार्टअप उभा करणे जास्त फायद्याचं वाटतं. अशीच एक कहानी … Read more

Gobi Manchurian And Cotton Candy Ban | ‘या’ कारणामुळे कर्नाटक सरकारने आणली कॉटन कँडी आणि कोबी मंचुरिअनवर बंदी, वाचा सविस्तर

Gobi Manchurian And Cotton Candy Ban

Gobi Manchurian And Cotton Candy Ban | आज काल लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना देखील बाहेरचे स्ट्रीट फूड खायला खूप आवडते. परंतु यामुळे आपल्या आरोग्याला अनेक धोका मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतोn बाहेर बनवणारे पदार्थ हे आपल्याला खूप आकर्षक आणि चविष्ट लागतात. परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग तसेच केमिकल मिसळलेले असते. त्यामुळे त्या खाद्यपदार्थांना चांगली … Read more