मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more

Gold Price Today : सोन्याचे भाव उतरले तर चांदीचीही लखलखाट कमी; जाणून घ्या आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये होणारे बदल स्थानिक पातळीवर देखील परिणाम करताना दिसत आहेत. जून महिन्यापासून बाजारातील सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र जुलै महिन्यापासून या भावात घसरण होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मंगळवार नंतर आज देखील सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा … Read more

“महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे”; मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युती आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निशाणा साधला आहे. नवी दिल्ली येथे NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यावेळी बोलत असताना मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, इथून पुढे ही आपल्याला NDA … Read more

ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

hari narake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासू संशोधक असणाऱ्या हरी नरके (Hari Narke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण साहित्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे  मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात … Read more

फ्रेशर्ससाठी गुडन्यूज! भारतातील IT कंपन्यांत होणार 50,000 जागांसाठी भरती

IT company job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जॉब मार्केटमध्ये गेल्यानंतर अनुभवी व्यक्तींना सहजरीत्या नोकरी मिळून जाते. मात्र नवीन अनुभवामुळे फ्रेशर्सला मार्केटमध्ये लवकर स्थान दिले जात नाही. मात्र आता सर्व फ्रेशर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील नामांकित आयटी कंपन्या जुलै-डिसेंबर या कालावधीत 50,000 जागांसाठी फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहेत. यामध्ये नॉन – आयटी कंपन्यांचा देखील समावेश असेल जे … Read more

उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का! मिरजेच्या शहर प्रमुखांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा चांगलाच धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेचे ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पुन्हा ईडीकडून नोटीस … Read more

‘भारत जोडो’च्या यशानंतर आता राहूल गांधी महाराष्ट्रात पदयात्रा काढणार

Congress Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडलेला दिसला. भारत छोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुख्य म्हणजे, या भारत छोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळीच प्रतिमा नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी महाराष्ट्रात पद यात्रा काढण्याच्या तयारीला लागले … Read more

अखेर बेस्ट सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप घेेतला मागे; सरकारने केल्या ‘या’ सर्व मागण्या मान्य

best bus strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट सेवेच्या कंत्राटी कामगारांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आज … Read more

आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून … Read more

शाळकरी विद्यार्थ्यांची मज्जा!! जेवणात मिळणार इडली, पराठा आणि बरंच काही

mid day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. यापूर्वी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फक्त खिचडी देण्यात येत होती. मात्र इथून पुढे माध्यान्ह भोजनात भगर, थालीपीठ, इडली-सांबार आणि पराठाही देण्यात येणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून हा निर्णय घेण्यात आला असून याचे स्वागत शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more